• Sun. Mar 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरण तहसील कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयात दलालांचा सुळसुळाट!

उरण तहसील कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयात दलालांचा सुळसुळाट!

अनंत नारंगीकरउरण : आपल्या विविध कामाकरिता सर्व सामान्य जनतेला शासकिय कार्यालय गाठावे लागते. परंतू कागदपत्राच्या अजाणतेपणामूळे येथे असलेले दलाल लहान-लहान कामांकरिता या लोकांना लक्ष्य करुन आर्थिक भुर्दंड देतात. कार्यालयातील अधिकारी,…

आजारातून सुटका झाली अन् समुद्राने गिळलं!

नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण आहेर कुटुंब काळाच्या पडद्याआड घनःश्याम कडूउरण : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणार्‍या निलकमल फेरी बोटला एक सुसाट स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात नौदलाच्या…

पत्नीने खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाही म्हणून पतीची गळफास घेवुन आत्महत्या

कर्जत तालुक्यातील बोपेले येथील घटना अमुलकुमार जैनरायगड : कर्जत तालुक्यातील बोपेले येथे पत्नीने खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाही म्हणून पती शशांक शाम गायकर (वय ४४, रा. फ्लॅट नं. २०५ एनकारीष…

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी शिबीराचे आयोजन

प्रतिनिधीनागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन वेलशेत ता. रोहा येथे गुरूवार, दि. १९ डिसेंबर २०२४ ते २५ डिसेंबर…

जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल!

सलीम शेखमाणगाव : मागासवर्गीय समाजाचे असल्याचे माहित असतानाही जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात अँट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. ३१ जानेवारी २०२४ ते दि.…

एलिफंटाकडे जाणारी बोट बुडाली, इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटने समोरुन धडक दिल्याने दुर्घटना; बोटीमध्ये ५६ प्रवाशी, तिघांचा मृत्यू, २१ जणांना वाचविण्यात यश

घन:श्याम कडूउरण : गेट वेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. बोटीत जवळपास 56 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव…

आज रंगणार कोकण कट्टाचा “कोकण सन्मान” सोहळा!

“सुरश्री या कार्यक्रमामधून होणार सुरांची उधळण विनायक पाटीलपेण : समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि प्रामुख्याने कोकणातील तरुणांनी मुंबई येथे स्थाईक होऊन मागील २५ वर्षांपूर्वी “कोकण कट्टा” या सेवाभावी संस्थेचे बिज…

वय चोरणाऱ्या खेळाडूंवर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडक कारवाई करणार

क्रीडा प्रतिनिधीरायगड : गेल्या काही वर्षात इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल,भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, प्रत्येक राज्यातील क्रिकेट असोसिएशन ते जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एका विशिष्ठ तारखेनुसार वयाची…

करंजा मच्छीमार बंदरानजीक अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य

घन:श्याम कडूउरण : शासनाने तालुक्यातील करंजा गावाजवळ अत्याधुनिक मच्छीमार बंदराची उभारणी केली आहे. या बंदरानजीक असलेल्या मेरी टाईम बोर्डच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य उभे…

उरण शहरातील ‘ती’ टपरी अनधिकृत?

टपरी धारकाकडे अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघड घन:श्याम कडूउरण : शहरातील वीर सावरकर मैदानासमोरील सह्याद्री बार जवळील गल्लीमध्ये असलेल्या पान टपरी धारकाकडे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे मागितली असता ती अद्याप न दिल्याने…

error: Content is protected !!