मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हलर बस ५० फूट दरीत कोसळली, २२ प्रवाशी गंभीर जखमी, १० जणांची प्रकृती चिंताजनक
धुके आणि सुरू असलेल्या कामामुळे बॅरिकेट न दिसल्याने दुर्घटना महाड | मिलिंद मानेमुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चालू कामे आणि पहाटेच्या धुक्यामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात भीषण अपघात घडला. सोमवारी (दि. २४)…
दिवेआगर-भरडखोल मार्गावरील पूल रखडला! पावसाळा संपला तरी कामाला दिरंगाई
तात्पुरता मार्गावरील प्रवाशांची दगदग संपणार कधी? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावरील दिवेआगर गावाजवळ नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाला दिरंगाई झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण…
मोबाईलच्या प्रकाशात पार पडले अंत्यविधी! श्रीवर्धन स्मशानभूमीत अंधार, अरुंद जागा आणि अस्वच्छतेची समस्या
श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांच्या अभावाचे दर्शन घडवणारी धक्कादायक घटना काल समोर आली. परिसरात पुरेशा प्रकाशयोजनेचा अभाव आणि अरुंद, अस्वच्छ जागेमुळे अंत्यविधी पार पाडण्यासाठी नागरिकांना अक्षरशः मोबाईलच्या…
पैशाच्या हव्यासासाठी 90 वर्षीय सासूचा खून; उरण तालुक्यातील वृद्धेच्या मृत्यूचे गूढ उकलले
उरण | घनःश्याम कडूउरण तालुक्यातील मोठेभोम गावात पैशाच्या हव्यासापोटी घडलेल्या एका विकृत आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण तालुका स्तब्ध झाला आहे. 90 वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांचा मृत्यू अपघाती…
श्रीवर्धन आराठी परिसरातील कोहिनूर बिल्डिंगजवळ नाल्यातील घाणेरडे पाणी रस्त्यावर; नागरिक त्रस्त
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धनच्या आराठी भागात शबीना पेट्रोल पंपाजवळ असलेल्या कोहिनूर बिल्डिंगसमोरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. इथल्या नाल्यातील पाणी सतत रस्त्यावर येत असून, त्या घाण पाण्यामुळे परिसरात दिवसभर…
नागाव-माळी भेरसे येथे तरुणाची आत्महत्या; बेरोजगारीमुळे वाढलेल्या नैराश्याला बळी
रेवदंडा │ सचिन मयेकरअलिबाग तालुक्यातील नागाव–माळी भेरसे येथे भावेश प्रमोद पाटील (२४) या तरुणाने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणाची माहिती त्याचे वडील…
गोवे रस्त्यावर कॉलेज विद्यार्थ्यांच्या अतिवेगाचा कहर; तरुण गंभीर जखमी, ग्रामस्थ संतप्त
कोलाड । विश्वास निकममुंबई–गोवा महामार्गालगत गोवे गावाकडे जाणाऱ्या वळणदार रस्त्यावर पुन्हा एकदा अतिवेगाचा बळी पडला आहे. गीता द. तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेजच्या मोटारसायकलस्वार विद्यार्थ्यांनी दिलेल्या जोरदार धडकेत गोवे येथील अनिल तुकाराम…
उरण बौद्धवाडा आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; घातपाताच्या शक्यतेने परिसरात खळबळ
उरण । घन: श्याम कडूउरणच्या बौद्धवाडा परिसरात १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. नगरपालिका कर्मचारी रमेश शंकर कांबळे, पत्नी रजनी…
माणगावात मारुती वॅगनरला कारची धडक; वाहन कालव्यात कोसळून मोठे नुकसान, चालक थोडक्यात बचावला
माणगाव । सलीम शेखमाणगाव नगरपंचायत हद्दीतील साईनगर येथील कालवा नाका परिसरात गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात मारुती वॅगनर वाहन कालव्यात कोसळून मोठे नुकसान झाले.…
पाणोसे पुलाजवळ कॉईलवाहू ट्रेलर पलटी; नागरिकांच्या प्रसंगावधानाने चालकाचे प्राण वाचले
माणगाव । सलीम शेखपुणे–दिघी महामार्गावर विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातून सतत धोकादायक प्रमाणात कॉईल वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे अपघात वाढले असतानाच आणखी एक गंभीर अपघात पाणोसे पुलाजवळ घडला. नागरिकांच्या वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ट्रेलर…
