बोर्लीपंचतनमध्ये पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप; भर पावसात उत्साह
• श्री गणेशपेठ मंडळाचा एकत्रित मिरवणुकीने एकात्मतेचा संदेश • परिसरातील ३६४० गौरी-गणपती विसर्जनसाठी दिघी सागरी पोलिसांचा चोख बंदोबस्त गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे मोठय़ा उत्साही आणि भक्तीपूर्ण वातावरणात…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच परीक्षेत रायगडचे ॲड. पंकज पंडित, सुयोग चौधरी उत्तीर्ण
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट पॅनल क्रिकेट पंच परीक्षेचे निकाल समोर आले असून रायगड जिल्ह्याचे ॲड. पंकज सुभाष पंडित (पोयनाड-अलिबाग) आणि सुयोग सुधाकर चौधरी…
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा अलिबागेत
• अमितदादा नाईक यांच्या बाप्पाचे पत्नीसह घेतले दर्शन• अमितदादा नाईक राष्ट्रवादीचे मुरुड चणेरा मतदार संघाचे अध्यक्ष अमुलकुमार जैनअलिबाग : गणपती बाप्पा मोरया …मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने सार्वजनिक गणपती बाप्पांसोबत घरगुती…
कृत्रिम तलावात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या आवाहनानुसार व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आरोग्यदायी व पर्यावरण पूरक निर्मल गणेशोत्सव माणुसकी प्रतिष्ठानने यावर्षी सुद्धा साजरा करत दीड…
विजेचा लपंडाव, वाहतूक कोंडीमुळे उरण तालुक्यातील गणेशभक्त बेजार
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात गणेशोत्सवात सातत्याने होणारा विजेचा लपंडाव, खोपटा पुल-कोप्रोली आणि गव्हाण फाटा-दिघोडे-विंधणे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या यामुळे गणेशभक्त बेजार झाले आहेत. तरी महावितरणचे अभियंता आणि वाहतूक शाखेचे…
केळवणे गावात गुरे चोरणारी टोळी सक्रिय; पशुधन संकटात
अनंत नारंगीकरउरण : उरण विधानसभा मतदार संघातील केळवणे परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रीय झाली असून भर गणपतीच्या सणांमध्ये रात्रीच्या वेळी गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन गुरे चोरून नेली जात आहेत. पर्यायाने…
रोहा : खैराची कत्तल सुरूच, वनविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?
• जंगल बोडके करण्याचा ईरादा आहे का? सामान्यांचा सवाल• चोराटी खैर वनविभागाकडून जप्त, गुन्हा दाखल करण्याची मागणी शशिकांत मोरेधाटाव : मुरुड वनक्षेत्र हद्दीतील रोहा तालुक्यातील चणेरा जंगलभागात अवैध वृक्षतोड चांगलीच…
कोलाड विभागातील दीड दिवसाच्या ७८० बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन, २५४ गौराईचे होणार आगमन
विश्वास निकमकोलाड : विभागातील दीड दिवसांच्या बाप्पांचे बुधवार, दि. २०/९/२०२३ रोजी गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात ढोलताशांच्या तसेच टाळ मृदूंगाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत भावपुर्ण निरोप देत घरगुती…
वर्ल्ड कपची ट्रॉफी उरणच्या काँटिनेंटल सीएफएस मध्ये दाखल
५ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या वर्ल्ड कप ट्रॉफीचा ‘फस्ट लूक’ घन:श्याम कडूउरण : पूर्ण हिंदुस्थानची जनता ज्या वर्ल्ड कप क्रिकेट मॅच बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे त्या मॅचचे मुख्य आकर्षण असणारी ट्रॉफी…
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबातच्या निकालापूर्वी राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना, हालचालींना वेग
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच अंतिम निकाल येण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून…
