• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरण ते केरळ प्रवास करताना कारने घेतला अचानक पेट

उरण ते केरळ प्रवास करताना कारने घेतला अचानक पेट

उरणमधील कुट्टी परिवारातील सदस्य सुदैवाने बचावले! विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील बोरी पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे इकबाल अहमद कुट्टी, रुबीना इकबाल कुट्टी (पत्नी), नोफ एकबाल कुट्टी (मुलगी), अजीझा इकबाल कुट्टी…

कर्जतच्या फार्महाऊसवर पशुपालनाच्या नावाखाली ड्रग्जची फॅक्टरी; 24 कोटीचा मुद्देमाल जप्त

कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील अमली पदार्थांचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केला. याप्रकरणी मेफेड्रोनची (एमडी) निर्मिती करणाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २४ कोटी ४२ लाख…

रेवदंड्यामध्ये एका घरातून दीड लाखांचा गांजा जप्‍त; पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मोहोत गावात श्याम सिताराम भिसे याने राहत्या घराशेजारील परसबागेत अमली पदार्थाच्या गांजा या पिकाची लागवड केली असल्याची घटना ताजी…

किहीमसह बामणसुरे आदिवासी वाडीची सरपंच पिंट्या गायकवाड यांनी केली पाहणी

अब्दुल सोगावकरसोगाव : मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी मंगळवार, दि. २६ मे रोजी ग्रामपंचायत हद्दीतील किहीम आदिवासी वाडी…

उरण तालुक्यातील नुकसानग्रस्त घरांची महेंद्रशेठ घरत यांनी केली पाहणी

विठ्ठल ममताबादेउरण : दि. २६ मे २०२५ रोजी सकाळी अचानक झालेल्या जोरदार पावसाने आणि चक्रीवादळाने संपूर्ण उरण तालुक्यामध्ये हाहाकार माजवला. उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे उडाले, पत्रे उडून घरामधील…

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन मार्ग बंद

दिवेआगर-भरडखोल मार्गावरील पुल पाण्याखाली; दिवेआगरमध्ये पाणी घुसण्याची भीती संततधार पावसामुळे शेती व व्यवहार ठप्प गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावरील नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाला दिरंगाई झाल्याने दिवेआगर गावाजवळील…

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा; मुरुडमध्ये चोवीस तासांत ३७१ मिलीमीटर पावसाची नोंद

रायगड : रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुरूड तालुक्यात सर्वाधिक ३७१ मिमी पावसाची नोंद झाली असून, श्रीवर्धनमध्ये ३०८ मिमी आणि म्हसळा तालुक्यात ३०० मिमी पाऊस पडला…

उरण रेल्वेस्थानकावरील लिफ्टचे काम अपूर्ण

कांतीलाल पाटीलजासई : उरण येथे नुकत्याच सुरू झालेल्या उरण-नेरुळ हार्बर रेल्वेला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. उरण येथील हार्बर रेल्वे स्टेशनवरील दोन लिफ्टचे काम अपूर्ण आहे. स्टेशनचे तिकीट बुकींग…

गेटवे ते मांडवा प्रवासी जलवाहतूक सेवा उद्यापासून तीन महिन्यांसाठी बंद

महाराष्ट्र सागरी मंडळाला गत वर्षात प्राप्त झाला साडेचार कोटीहून अधिक महसूल अमुलकुमार जैनअलिबाग : पावसाळा सुरू झाल्यामुळे, मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा)…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ट्रेलरची सात वाहनांना धडक; दोन ठार, सहा जखमी

खोपोली : खोपोलीजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर शनिवारी 24 मे रोजी दुपारी चारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. किलोमीटर 37 जवळ खोपोली फूड मॉलच्या अलीकडे मुंबई लेनवर एका बेकाबू ट्रेलरने सात…

error: Content is protected !!