महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे उपोषण
वैशाली कडूउरण : राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील प्रदीर्घ काळापासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या लवकरात लवकर पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ आज दि. ३० ऑक्टोबरपासून बेलापूर येथे आमरण उपोषण सुरू केले…
रोह्यात उद्या मराठा समाज ताकद दाखवणार!
तीन दिवस साखळी उपोषणाची जय्यत तयारीमराठा एकवटला ! राणे, कदम यांचा जाहीर निषेध, लोकप्रतिनिधींना ‘नो एन्ट्री’ शशिकांत मोरेधाटाव : मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर राज्यातील मराठा चांगलाच पेटला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय…
माणगाव पोलीस वसाहतीची अत्यंत दयनीय अवस्था!
पोलीस कर्मचारी राहतात भाड्याच्या खोलीत सलीम शेखमाणगाव : स्वातंत्र्यपूर्व काळापासून उभे असलेल्या माणगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची पडझड झाली असून या वसाहतीची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही दिवसेंदिवस दयनीय अवस्था सुरु…
जेलिफिशमुळे श्रीवर्धनची मासेमारी संकटात!
पर्यटन हंगामात सहा बंदरातील मासेमारी धोक्यातउपजीविका कशी करणार या चिंतेत मच्छिमार गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन समुद्रात जेलिफिशचे थैमान सुरू झाले आहे. येथील कोळीबांधवांना मासेमारीत घातक जेलिफिशची वाढ झाल्याने ऐन दिवाळी…
पाच वर्षात ढूंकूनही न पाहणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊ नका -आ. अनिकेत तटकरे
परिर्वतन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये केले आवाहन किरण लाडनागोठणे : निवडून गेल्यावर गेल्या पाच वर्षात मतदारांकडे ढूंकूनही न पाहणाऱ्या उमेदवारांना परत संधी देऊ नका असे आवाहन परिर्वतन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी…
जासई ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येईल- तालुका चिटणीस विकास नाईक
घनःश्याम कडूउरण : ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे जासई ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित. त्यावर येत्या ६ नोव्हेंबर रोजी शिक्कामोर्तब होईल असा विश्वास शेकापचे तालुका चिटणीस…
शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण होणार नाही : शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे आश्वासन
मुख्यालयी राहण्याची अट शिथील करणार, राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही सलीम शेखमाणगाव : दुर्गम भागात राहण्याची सोय नसल्याने राज्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथील करणार, राज्यातील एकही शाळा बंद…
भंगार माफियाच्या अनधिकृत गोदामाला भीषण आग; जीवितहानी टळली, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अनधिकृत गोदामावर कारवाई केली नाही तर उरणचा भोपाळ होण्यास वेळ लागणार नाही घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत बोरी नाका येथे गेली अनेक वर्षांपासून भंगारची गोदामे उभी राहिली आहेत. आज…
नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक : जनसेवा विकास आघाडी व परिर्वतन पॅनलमध्ये घमासान!
• सरपंच पदासाठी ४ तर १६ सदस्यांसाठी ३७ उमेदवार रिंगणात• जनसेवा विकास आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष लागुन राहिलेली रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी तसेच…
ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांना जाणीवूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधीअलिबाग : उरण तालक्यातील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांचे शासकीय कामातील कर्तृत्व पाहून त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कटकारस्थान करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही लोकांनी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील…
