संवेदनशील किनारपट्टीवर सागरी सुरक्षेचे अभेद्य कवच!
शेखाडी, कुरवडे व बागमांडला येथे पोलिसांसाठी आधुनिक ‘पोटा केबिन’ कार्यान्वित; २४ तास कडक पहारा श्रीवर्धन पोलिसांची किनारपट्टीवर विशेष गस्त व नजर श्रीवर्धन । अनिकेत मोहीतरायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील अत्यंत संवेदनशील…
रस्ता अपूर्ण… पण टोल मात्र पूर्ण! मुंबई-गोवा महामार्गावर ‘टोलच्या झोला’त प्रवासी हैराण; खड्डे, अपघात व कोंडीच्या छायेत जीवघेणा प्रवास
◼️ “आधी महामार्ग पूर्ण करा, मगच टोल घ्या!” — जनआक्रोश समितीचा एल्गार ◼️ सुकेळी खिंड आणि पनवेल टोलवसुलीवर संताप; उच्च न्यायालयात PIL अंतिम टप्प्यात ◼️ मनसे प्रमुख राज ठाकरे ९…
श्रीवर्धनमध्ये मासेमारीला अद्याप ब्रेक! समुद्रातील मासळीसाठी खवय्यांना पाहावी लागणार वाट
शासकीय बंदी कालावधीमुळे खोल समुद्रातील व्यवसाय ठप्प बाजारात सुरमई, पापलेटऐवजी बोंबील आणि जवळ्याचीच आवक श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन समुद्रकिनारी अद्याप नियमित मासेमारीला परवानगी मिळालेली नसल्याने स्थानिक मच्छीमार आणि मासेप्रेमी खवय्यांना…
शासकीय निधीची राखरांगोळी! माणगाव नगरपंचायतीची विद्युतदाहिनी ५ वर्षांपासून धूळ खात
पर्यावरणपूरक प्रकल्पाला प्रशासकीय निष्काळजीपणाचा फटका काम अपूर्ण असतानाच ठेकेदाराला बील अदा; उच्चस्तरीय चौकशीसह गुन्ह्याची मागणी माणगाव । सलीम शेखपर्यावरणपूरक अंत्यसंस्कार आणि प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट ठेवून माणगाव नगरपंचायतीने उभारलेली कोट्यवधी रुपयांची विद्युतदाहिनी…
प्राचार्या सुप्रिया म्हात्रे यांचे शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान यश; ६ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध
उरण : टी. पी. के. इंग्लिश मिडीयम आणि आर. पी. घरत (खारपाटील) ज्युनियर कॉलेज व हायस्कूलच्या प्राचार्या सौ. सुप्रिया म्हात्रे यांनी शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात एक अत्यंत उल्लेखनीय टप्पा गाठला…
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी जंतर-मंतरवर महाएल्गार
‘दिबांची वारी दिल्लीच्या दारी’ घोषणांनी राजधानी दुमदुमली; महायुतीसह मविआच्या खासदारांचा पाठिंबा उरण | घनश्याम कडूपाच वर्षे आश्वासनांचा पाऊस… पण निर्णयाचा दुष्काळ! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते माजी खासदार दि. बा.…
घारापुरी, रेवसवर तोडक कारवाईचा हातोडा; मग करंजातील अतिक्रमणांना अभय कोणाचे?
रो-रो ते फिशिंग जेट्टी परिसरात २०० हून अधिक अनधिकृत बांधकामे तीन वेळा नोटिसा देऊनही कारवाई शून्य; राजकीय हस्तक्षेपाची जोरदार चर्चा उरण । घनःश्याम कडूमहाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून (MMB) घारापुरी आणि रेवस…
तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईचा माणगावात जबरदस्त धसका!
बाजारपेठेत एकच खळबळ; स्वच्छता, परवाने, अन्नाचा दर्जा तपासण्याची व्यापाऱ्यांची धावपळ ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी माणगाव । सलीम शेखराज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे चर्चेत असलेले…
प्रमोदशेठ म्हसकर प्रतिष्ठानचा पुढाकार! कोलाड-आंबेवाडी उड्डाणपुलाखालील जीवघेणे खड्डे बुजवले; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड-आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाखाली आणि सर्व्हिस रोडवर पडलेले भलेमोठे खड्डे बुजवून प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. संबंधित ठेकेदार आणि…
५ हजारांची लाच घेताना बोर्ली पंचतन आरोग्य केंद्रातील कर्मचारी जाळ्यात
अनिकेत मोहितश्रीवर्धन : बोगस डॉक्टर असल्याचे सांगून कारवाईची धमकी देत तक्रारदाराकडून लाच मागणाऱ्या बोर्ली पंचतन (ता. श्रीवर्धन) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. घनश्याम…
