पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरविणार; चित्रलेखा पाटील यांचा विश्वास
अमुलकुमार जैनरायगड : निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारुच्या आहारी घालविण्याचा प्रकार घडतो. त्याचा नाहक त्रास आई, पत्नी, मुलगी व मुलांना होतो. दारुमुळे कुटूंब उध्वस्त होतात. दारुचे व्यसन लावून चिखलात…
शेतकरी कामगार पक्षामध्ये इन्कमिंग सुरु
आमदार महेश बालदींचे समर्थक ठाकूर कुटुंबीय शेकापमध्ये विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. रायगडमधील उरण विधानसभा मतदार संघ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी…
माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल
नगराध्यक्ष पदी शर्मिला सुर्वे तर उपनगराध्यक्ष पदी हर्षदा सोंडकर-काळे होणार विराजमान सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्मिला शोभन सुर्वे तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस…
माणगावचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार २०२४’ने सन्मानित
सलीम शेखमाणगाव : माणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व उत्तम वक्तृत्त्व शैली असणारे प्रभाकर मारोती मसुरे यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या रायगड…
सरकारी जमिनीवर धनदांडग्यांचा कब्जा; शासकीय अधिकार्यांचे साटेलोटे?
घनःश्याम कडूउरण : उरणमध्ये महसूल, सिडको, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, रेल्वे, मेरिटाईम बोर्ड, गुरचन आदी शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याबाबत पत्रकार व सामाजिक संघटनांनी वारंवार लेखी तक्रार…
चिरनेर आक्कादेवी वाडीवर नाग्या कातकरी यांचा हुतात्मा दिन मोठ्या उत्साहात साजरा
अनंत नारंगीकरउरण : वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत आणि आदिवासीच्यावतीने २५ सप्टेंबर १९३० झाली झालेल्या गौरवशाली चिरनेर जंगल सत्याग्रह लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा ९४वा हुतात्मा दिन चिरनेर…
‘चोंढीचा राजा’ साखरचौथ गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन व विसर्जन
अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून घेतले ‘श्रीं’चे दर्शन अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे प्रसाद (पिंट्या) गायकवाड मित्र मंडळ, ग्रामस्थ चोंढी व युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था, अलिबाग यांच्यावतीने ‘चोंढीचा…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती!
विधानसभा निवडणुकीपूर्वी महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा लोकप्रतिनिधींचा मानस; ठेकेदारांना दिल्या सूचना विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६च्या चौपदरीकरणाच्या कामाला गणेशउत्सवानंतर वेगाने सुरुवात करण्यात आली असुन या राष्ट्रीय महामार्गाचे काम…
ग्रामपंचायत सफाई कामगाराला सापडले अमेरिकन डॉलर?
समाजमाध्यमांवर मेसेज व्हायरल; चौकशीची मागणी घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असलेल्या चाणजे ग्रामपंचायतच्या सफाई कामगाराला समुद्रकिनारी साफसफाई करताना अमेरिकन डॉलर सापडले असल्याचा मेसेज गेले दोन, तीन दिवसांपासून समाजमाध्यमांवर…
धक्कादायक! झिराड हद्दीत एकाला क्षुल्लक कारणावरून जीवेठार मारण्याचा प्रयत्न
मांडवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला केली अटक अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील झिराड हद्दीतील झिराडपाडा येथे एकाने भाजी कापण्याच्या सुरीने डाव्या कुशीत मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत…
