• Sat. Apr 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • जासई-गव्हाण रस्त्यावर चिखलाचा राडा

जासई-गव्हाण रस्त्यावर चिखलाचा राडा

रस्त्यावरील चिखल खड्ड्यामुळे अपघात होण्याची भीती अनंत नारंगीकरउरण : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या जासई-गव्हाण रस्त्यावर सततच्या डेब्रिज व अवजड वाहनांच्या रहदारीमुळे पहिल्या पावसात रस्त्यावर चिखलाचा खच साचून खड्डे पडले…

कार्लेखिंड येथे वडखळकडे जाणाऱ्या बाजूला बसस्थानक उभारण्याची प्रवाशांची मागणी

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग वडखळ मार्गावर कार्लेखिंड येथे वडखळ बाजूला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसस्थानक उभारण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. अलिबाग वडखळ मार्गावरील कार्लेखिंड येथे वडखळ बाजूला जाताना एसटी बसचा महत्वाचा…

शेतकरी कामगार पक्षाचा ९ जुलै रोजी उरण एमएसईबी कार्यालयावर मोर्चा

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात उन्हाळ्यात व आत्ता पावसाळ्यात उरण विद्युत मंडळाने विजेचा प्रवाह सतत खंडित करून नागरिकांच्या भावनांशी खेळ मांडला आहे. हजारो नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा विचार करून शेतकरी कामगार पक्षाच्या…

ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील शाळांना बालगोपाळ फाउंडेशनतर्फे विविध साहित्याचे वाटप

प्रतिनिधीनागोठणे : तामसोली-सावरट गावातील रा. जि.प. प्राथमिक शाळा येथे बाळगोपाळ फाऊंडेशन, खार (मुंबई) यांच्यावतीने दि. 22/06/2024 रोजी वचनपूर्ती सोहळा शाळा सुरु झाल्याचे औचित्य साधुन दिमाखात पार पडला. बाळगोपाळ फाऊंडेशन, खार-मुंबई…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची पंचांसाठी परीक्षा

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्य पॅनलवर पंचांची नियुक्ती करण्यासाठी जुलै व ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. हि परीक्षा १८ वर्षा वरील सर्व उमेदवारांसाठी खुली आहे.…

रेशनकार्ड ई-केवायसी करा, अन्यथा मिळणार नाही धान्य!

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी आधार व मोबाईल सिडिंग करणे अनिवार्य -जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे प्रतिनिधीरायगड : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थीना धान्य वितरण करण्यात…

ऐन पावसाळ्यात कर्जतमध्ये पाणी पेटलं; नगरपरिषदेला नागरिकांचा घेराव

पाणी का येत नाही? म्हणत विचारला जाब गणेश पवारकर्जत : पावसाळा सुरु झाला असल्याने आता सर्वत्र पाणी टंचाई निकाली निघाली आहे. मात्र, तरीही कर्जत शहरात पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे. नागरिकांना…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी कार्तिक जैन, मयूर जैन यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधीनागोठणे : 2024-2026 या वर्षासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे ‘गव्हर्निंग कौन्सिल सदस्य’ म्हणून रायगड क्षेत्रातून एसएसओएसपी कॉलेजचे सीईओ कार्तिक किशोर जैन यांच्यासह मयूर चंपालाल जैन यांची बिनविरोध…

महाड-मंडणगड रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात!

अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गैरकारभाराने नागरिक त्रस्त मिलिंद मानेमहाड : महाड तालुक्यातून जाणाऱ्या महाड-मंडणगड-आंबडवे या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे महाड तालुक्यातील…

महाड एसटी आगाराकडून अनधिकृत बांधकाम

काँक्रीट भिंतीचे काम थांबवण्याचे नगरपालिकेचे आदेश! मिलिंद मानेमहाड : महाड एसटी स्थानकाच्या मागील बाजूस असलेली दगडी संरक्षक भिंत पाडून त्या ठिकाणी नवीन संरक्षक भिंत उभी करण्याचे काम सुरू आहे. या…

error: Content is protected !!