• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • “नवी मुंबई विमानतळाचं नामकरण हे आमच्या अस्मितेचं प्रतीक” – महेंद्रशेठ घरत यांचा सरकारला सवाल

“नवी मुंबई विमानतळाचं नामकरण हे आमच्या अस्मितेचं प्रतीक” – महेंद्रशेठ घरत यांचा सरकारला सवाल

विठ्ठल ममताबादेउरण : शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे खंदे नेते लोकनेते दि.बा. पाटील यांच्या १२व्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी “एक तप उलटलं, तरी नवी मुंबई…

नागोठण्यात विजेचा खेळखंडोबा — “पुरवठा कोमात, वसुली जोमात!”

वारंवार जाणाऱ्या विजेमुळे नागरिक त्रस्त; महावितरणकडे तीव्र नाराजी प्रतिनिधीनागोठणे : नागोठणे व परिसरातील नागरिक सध्या विजेच्या अस्थिरतेमुळे अक्षरशः हैराण झाले असून, दिवसातून अनेक वेळा होणारे वीज खंडित होणे हे आता…

मुंबई-गोवा महामार्गावर फलक दाखवतात दिशा, पण खड्डे दाखवतात शासनाचा बेजबाबदारपणा

प्रवाशांचा आक्रोश — ‘काम होईल तेव्हा होईल, पण खड्डे तरी भरा!’ विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील दिशादर्शक फलकांच्या ठिकाणी मोठाले खड्डे पडले असून, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर…

वरसोलीतील कॉटेजवर छापा, वेश्या व्यवसाय उघडकीस; एक महिला व एक पुरुष अटकेत

अमूलकुमार जैनअलिबाग : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबाग शहराच्या शेजारील वरसोली परिसरातील लोटस कॉटेजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका करत दोन…

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा धोका; २५ जूनपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा धोका निर्माण झाल्याने २५ जून २०२५ पर्यंत किनारपट्टीपासून दूर राहण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) दिला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी…

महाराष्ट्रात व्यवसाय, पण भरती गुजरातमध्ये? जेएनपीटी विरोधात मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

अनंत नारंगीकरउरण : जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जमिनी दिल्या; त्यावेळी भुमिपुत्रांना रोजगाराची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, आता या आश्वासनाला हरताळ फासला जात असून स्थानिक तरुणांना डावलून…

माणगावात विजेचा खेळखंडोबा,नागरिकांतून संताप!

सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सततच्या होणाऱ्या विजेच्या खेळखंडोब्याने माणगाव शहरातील नागरिकांतून तीव्र संतापाच्या भावना उमटत आहेत. माणगाव शहरात पावसाचे आगमन झाल्यापासुन दररोज तासातासाला वीज…

उरण-पनवेल एसटी सेवेचा बोजवारा; प्रवाशांची ससेहोलपट सुरूच

वेळापत्रक केवळ नावापुरते, एसटी प्रशासनाकडून दुर्लक्ष घनश्याम कडूउरण : उरण एसटी आगाराचा कारभार बेजबाबदारपणाचा नमुना ठरत असून, उरण-पनवेल मार्गावरील एसटी बस सेवा ही प्रवाशांसाठी रोजची डोकेदुखी बनली आहे. अधिकृत वेळापत्रक…

जेएनपीटी घोटाळा : ८०० कोटींचा भ्रष्टाचार, सीबीआयकडून गुन्हा दाखल

प्रतिनिधीउरण : भारतातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मध्ये ८०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुन्हा दाखल केला आहे. कोणावर कारवाई करण्यात…

नेरळ पोलिसांची जलद कारवाई! वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकाची दुचाकी एका दिवसात हस्तगत

गणेश पवारकर्जत: नेरळ आनंदवाडी येथे धबधब्यावर वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकाची पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर नेरळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत चोरास अटक केली आणि दुचाकी…

error: Content is protected !!