उरणच्या रस्त्यावर पुन्हा मृत्यूचा ‘ट्रेलर’!
भेंडखळजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू घनश्याम कडूउरण : तालुक्यात ट्रेलर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात…
मुबलक पाण्यामुळे माणगाव बनणार विकासाचं ‘केंद्र’!
५० कोटीच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेमुळे २५ वर्षाचे टेन्शन मिटले सलीम शेखमाणगाव : झपाट्याने विकसित होणारे तालुक्याचे मुख्यालय असलेले माणगाव शहरात सुमारे ५० कोटी खर्चाची सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचे काम…
उन्हाचा तडाखा वाढला! उरण तहसील कार्यालयाजवळील पाणपोई झाली नामशेष
अनंत नारंगीकरउरण : उरण परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, नागरिक हे आपली शासकीय कामे करुन घेण्यासाठी उरण शहरातील शासकीय कार्यालयात ये-जा करत आहेत. मात्र, उरण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेली पिण्याच्या पाण्याची पाणपोई…
कोलाड पाटबंधारे खात्याचा मनमानी कारभार!
कालव्याला पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी विश्वास निकमकोलाड : कोलाड पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च केला. परंतु अद्यापही कामे पूर्ण झाली नाहीत. याउलट काही…
म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक ५० हजारांची लाच घेताना सापडला जाळ्यात!
जमिनीची मोजणी, आकारफोड व प्रतसाठी देण्यासाठी लाचेची मागणी अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापक कर्मचार्याला जमीनीची मोजणी, आकारफोड व क प्रत देण्याच्या मोबदल्यात पन्नास हजार रुपयांची…
उरण तालुक्यातील २३ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त घोषित; घारापुरीसह सर्वांचा सन्मान
घनश्याम कडूउरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२३ पासून “क्षयरोगमुक्त पंचायत” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला.…
खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून नर्सिंग कॉलेजला मान्यता; शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय दूर
माणगावात रायगड जिल्ह्यातील पहिले बीएस्सी नर्सिंग कॉलेज ॲड. राजीव साबळे यांनी व्यक्त केली कृतज्ञता सलीम शेखमाणगाव : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षम आणि कार्यतत्पर खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नानंतर…
शासनामार्फत दादर गावात एमआयडीसीसारखे प्रकल्प राबवावेत!
दादर ग्रामस्थांचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदन विनायक पाटीलपेण : दादर गावामध्ये १७ वर्षात सेझ कंपनी अथवा शासनाच्या भूसंपादन अधिनियमाप्रमाणे कोणताही प्रकल्प आला नाही, तसेच नापीक झालेल्या जमिनींमुळे बेरोजगारीचा गंभीर…
आंबेवाडी ते निवी कालव्याच्या दुरुस्ती कामांचा आढावा; खा. सुनील तटकरेंनी केले आश्वासीत
शशिकांत मोरेधाटाव : कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याची दुरुस्ती कामे दोन-तीन वर्षे सुरू आहेत. दुरुस्ती कामे संपता संपेनात. त्यामुळे पाण्याची अद्याप शाश्वती नाही. यावर्षी वाशी, तळाघर, लांढर हद्दीतील कालव्याची…
माणगावच्या ऋषिकेश मालोरेला महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर!
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली. या मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन २०२३ – २४)…
