• Tue. Mar 31st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • विठ्ठलवाडी गावचे सुपुत्र अनिकेत जाधव सीए परिक्षा उत्तीर्ण

विठ्ठलवाडी गावचे सुपुत्र अनिकेत जाधव सीए परिक्षा उत्तीर्ण

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील खांब विभागातील विठ्ठलवाडी गावचे रहिवाशी अरुण महादेव जाधव यांचा सुपुत्र अनिकेत जाधव याने सीए परीक्षेत चांगले गुण संपादन करून उत्तीर्ण झाला असुन आजपर्यंतच्या इतिहासात अतिशय…

पावसाची दमदार हजेरी, उरण परिसरात भात लावणीच्या कामाला वेग

अनंत नारंगीकरउरण : लांबलेल्या पावसामुळे भात लावणीची कामे देखील यंदा उशीरा सुरू झाली आहेत. मागील दोन दिवसांपासून उरण तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात लावणीची कामे सुरु झाली आहेत. आजपर्यंत…

लाडवली पुलाजवळील पर्यायी मार्गावर पाणी आल्याने महाड-रायगड रस्ता बंद होण्याची शक्यता?

मिलिंद मानेमहाड : महाड रायगड रोडवरील लाडवली गावाजवळील नव्याने उभ्या राहत असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने काढलेल्या पर्यायी मार्गावर पाणी आल्याने पर्यायी मार्ग बंद होऊन 25 गावांचा संपर्क तुटण्याची…

वायशेत आठवडा बाजारात टोमॅटोचे दर भिडले गगनाला! ‘हे’ आहे दरवाढीचे कारण…

अब्दुल सोगावकरसोगाव : सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. मुंबईत टोमॅटोचे दर १०० ते १२० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रविवारच्या आठवडा बाजारात ७…

मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाच्या कामाचे चुकीचे नियोजन

महामार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाश्यांचा खोळंबा विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड (पुई) येथील महिसदरा नदीच्या पुलावर गर्डर बसविण्याच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे सकाळी ९.३० पासुन १२.३० पर्यंत सुमारे तीन तास वाहनांच्या…

उरण तालुक्यातील ऑक्सिजन पार्क बनले पर्यटनस्थळ!

घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील सारडे गावातील ऑक्सिजन पार्क हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. यामुळे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्कची निर्मिती सारडे विकास मंचच्या माध्यमातून नागेंद्र म्हात्रे या…

भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळीच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी केले वृक्षारोपण

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या तळमळीने निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी मांडवा येथे रविवार, दि. ३० जून रोजी वृक्षारोपण केले तर आवास, सुरेखार येथे रविवार,…

मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीमुळे नवीन शेवा ग्रामस्थांचे साखळी उपोषण मागे

विठ्ठल ममताबादेउरण : जेएनपीटी बंदरासाठी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवीन शेवा गाव हे बोकडविडा येथे स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र गेली ३७ वर्ष पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसित नवीन…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित “संवाद” शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

क्रीडा प्रतिनिधीखोपोली : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जिल्ह्यातील सर्व अकॅडमी/क्लब व विविध संघांच्या प्रतिनिधींसाठी संवाद शिबिराचे आयोजन खोपोली येथील महाराज बँक्वेट हॉल येथे केले होते. आगामी 2024/25च्या हंगामासाठी आरडीसीए मार्फत…

विशेष आर्थिक क्षेत्रातील जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचे शरद पवार यांचे आश्वासन

विठ्ठल ममताबादेउरण : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उरण, पेण, पनवेल तालुक्यातील मे. मुंबई इंटीग्रेटेड एसईझेड लि. या कंपनीला मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ६३/१अ अनुसार विशेष…

error: Content is protected !!