प्रकल्पग्रस्तांनी जमिनी विकू नये -कोळसे-पाटील
घनःश्याम कडूउरण : उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होताना दिसत आहे. हा विकास होत असताना जमिनीला ही तेवढाच भाव आला आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी आपल्या काही दिवसांच्या सुखासाठी जीवापाड जपलेली…
शेमटीखार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे न्याय हक्कांसाठी आमरण उपोषण
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या शेमटीखार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सिडको व रेल्वे प्रशासनाने कोणताही न्याय दिला नसल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज (दि. ९) पासून रांजणपाडा रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारा…
दिव्यांग महिलेला दिव्यांगानीच दिला मदतीचा हात
अनंत नारंगीकरउरण : दिव्यांग सामाजिक संस्था ही नेहमी उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मदत करत असते. पिरकोण गावातील गरीब दिव्यांग महीला कल्पना गावंड यांच्या पतीचे अल्पशा आजाराने नूकतेच निधन झाले. त्यामुळे…
मोर्बा येथून १५ वर्षीय मुलीचे अपहरण!
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मोर्बा बौद्धवाडी येथील एका अल्पवयीन १५ वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने मोर्बा गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना रविवार दि.…
कोलाड वरसगाव येथे डिझेल चोरी करताना ३ सराईत आरोपी अटकेत, स्कॉर्पीओ गाडी जप्त
शशिकांत मोरेधाटाव : रोहे तालुक्यातील कोलाड वरसगाव हद्दीत शुक्रवारी (दि. ६ ऑक्टो.) रोजी पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंप नजीक रोडच्या कडेला पार्कींग केलेल्या ट्रकचे टाकीमधुन डिझेल चोरी करताना ३ आरोपी रात्रीची…
नागोठणे ग्रामपंचायत निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उडी!
मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार; दिपश्री गुरव-घासे सरपंच पदाच्या उमेदवार किरण लाडनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली आहे. जसजशी निवडणुकीची तारिख जवळ येऊ लागली आहे तसतशी निवडणूक रंगतदार होण्याची…
आजचे राशिभविष्य
रविवार, ८ ऑक्टोबर २०२३ मेष राशीधर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. जे आपली परिस्थिती समजू…
महाराष्ट्राची क्षितिजा मरागजे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची मानकरी (व्हिडिओ)
दीपक जगतापरसायनी-चौक : स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ६७ वी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २०२३-२४ आयोजन मध्यप्रदेश येथील विदिशा जिल्ह्यातील शमशाबाद तेथे ३ ते ८ ऑक्टोबर २०२३…
कळंबुसरे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारा विरोधात ग्रामपंचायत सदस्य करणार धरणे आंदोलन
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी व लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई…
राष्ट्रवादीला सोड्चिट्टी! पळसगाव बु. आदिवासी समर्थकांसह आ. गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेत
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना विविध पक्ष सक्रीय झाले आहेत. या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक पातळीवर पेच-डावपेच रचत मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पळसगाव बुद्रुक…
