शिवसेना नेते शिशिर धारकर यांनी घेतली सामाजिक कार्यकर्ते असगर मुल्ला यांची सांत्वनपर भेट
शामकांत नेरपगारनागोठणे : नागोठणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असगर मुल्ला यांच्या सासूबाई श्रीमती मर्यम बेगम युनूस तांडेल यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ही माहिती शिवसेना (ठाकरे गट) नेते शिशिर धारकर…
रिलायन्स कंपनीचा दिव्यांग नारायण म्हात्रे यांच्यावर अन्याय!
तडकफडकी कामावरून काढले, पत्नीसह उपोषणाला बसणार किरण लाडनागोठणे : येथील वरवठणे गावातील दोन्ही पायांनी दिव्यांग नारायण वामन म्हात्रे यांना रिलायन्स कंपनीने कामावरुन तडकाफडकी काढले आहे. जोपर्यंत कंपनी कामावर घेत नाही…
एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला पश्चिम बंगाल येथून केले जेरबंद
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देतो असे सांगत फसणुक केल्याप्रकरणी आंतर राज्य टोळीस दिघा पूर्व मेदिनीपुर पश्चिम बंगाल येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण…
अजितदादा पुण्याचे नवे पालकमंत्री, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी
१२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर, ३ जिल्ह्यांचा तिढा कायम पुणे : राज्य शासनाने नव्याने पालक मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. यात पुण्याच्या पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांना हटवून आता…
नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक जाहीर : नाकानाक्यावर रंगल्या चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप युतीची शक्यता : शिवसेना (ऊबाठा), काँग्रेस आघाडी निश्चित शामकांत नेरपगारनागोठणे : मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नागोठणे ग्रामपंचायती निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी होत असून…
रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन अडलं? अजितदादा गटाला शिंदेंचा विरोध
अजित पवार गटाला दहा जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं? मुंबई : सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या गटाला दहा जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं देण्याचं ठरलं आहे. त्यानुसार दादा गटाकडून त्यापैकी सात जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांसाठी नावं…
आजचे राशिभविष्य
बुधवार, ४ ऑक्टोबर २०२३ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना…
रायगड जिल्ह्यातील २०७ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर; ५ नोव्हेंबरला होणार मतदान
पहा आपल्या तालुक्यातील कोणत्या ग्रामपंचातीची होणार निवडणूक? विशेष प्रतिनिधीरायगड : मिनी विधानसभा समजल्या जाणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणार्या सुमारे…
भाजपा म्हसळा तालुका अध्यक्षपदी तुकाराम पाटील
वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील रेवळी गावचे सुपुत्र तुकाराम पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या म्हसळा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत नियुक्तीचे पत्र भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी…
बिगूल वाजलं! राज्यातील 2,359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, पहा निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल?
मुंबई : देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांआधी आणखी एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. राज्य निवडणूक…