रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास जिल्ह्यात महात्मा गांधी जयंतीपासून सुरुवात
कुष्ठरोग दुरीकरणासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन प्रतिनिधीअलिबाग : आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून, जिल्ह्यात आज महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हा…
रोहा तालुका भाजपा अध्यक्ष पदी युवा नेतृत्व अमित घाग यांची नियुक्ती
सक्षम व कार्यतत्पर नेतृत्व मिळाल्याने कार्यकर्ते आनंदीत शशिकांत मोरेधाटाव : दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा रोठ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अमित घाग यांची रोहा तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती…
संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांने घेतले चिरनेरच्या श्री महागणपतीचे दर्शन
अनंत नारंगीकरउरण : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेर गावातील जागूत श्री महागणपती मंदिरात सोमवारी (दि. २) संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी मंदिरात आपल्या लाडक्या श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली…
केएमजी विभागाच्या एकजुटीमुळे आमची पतसंस्था आज रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे -विलास चौलकर
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न किरण लाडनागोठणे : आमची पतसंस्था कोणत्याही संस्थेशी स्पर्धा करीत नाही. आम्ही आमच्या पध्दतीने पतसंस्थेचे कामकाज करीत असतो, असे…
नागेश्वरी नदीत कचरा टाकत असताना व्यापारी पुराच्या पाण्यात गेला वाहून
प्रतिनिधीमहाड : विन्हेरे गावातील अशोक धाकू शिवदे नावाचा व्यापारी दुकानातील कचरा टाकण्यास नागेश्वरी नदीत गेला असता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली. आज सकाळी त्याचा मृतदेह नागेश्वरी नदीच्या…
पंचायत समिती रोहा मार्फत ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
प्रतिनिधीनागोठणे : दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी रोहा गटातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये केंद्र शासन व राज्य शासनाचे आदेशान्वये व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे आदेशानुसार रोहा…
येणाऱ्या निवडणुकीत आ. भरतशेठ गोगावले राज्यात पहिल्या १० क्रमांकामध्ये विक्रमी मतांनी निवडून येतील
निजामपूर नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास सलीम शेखमाणगाव : जनतेशी भावनिक नाते जोडणारा संवेदनशील असा आपला लोकप्रतिनिधी आ. भरतशेठ गोगावले असून एक चांगले नेतृत्व…
दिवेआगर समुद्र किनारी भर पावसात स्वच्छता मोहीम
अभय पाटीलबोर्ली पंचतन : स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तारीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात भर पावसामध्ये देखील दिवेआगर समुद्र किनारा स्वछता मोहीम राबविण्यात आली.…
नागोठणे येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ग्रामस्थांनी केले श्रमदान
प्रतिनिधीनागोठणे : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नागोठण्यात रविवारी (ता. १) ”स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम राबविण्यात आला. श्री जोगेश्वरी मंदिर परिसरात जमा होऊन स्वच्छता सेवा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.…
सागरी स्वचछता अभियान दरम्यान वरसोली समुद्र किनारी सापडली अमली पदार्थांची दहा पाकिटे
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यासहित सर्वत्र स्वच्छ्ता अभियान राबवित असताना अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्र किनारी चरसची दहा पाकिटे सापडली असल्याची माहिती अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली…