• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: October 2023

  • Home
  • समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित होऊ या; दसरा मेळाव्यातून धनंजय साजेकरांचे आवाहन

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित होऊ या; दसरा मेळाव्यातून धनंजय साजेकरांचे आवाहन

दसरा मेळावा जल्लोषात संपन्न विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या सर्वांगीण विकास आणि आपल्या न्याय हक्कासाठी सर्व समाज बांधवांनी आपल्यातील व्यक्तिगत हेवेदावे राजकारण बाजूला ठेवून लढण्याकरिता संघटित होणं…

उरण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कामगार नेते संतोष पवार यांनी दिली आंदोलनाची माहिती

वैशाली कडूउरण : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या. त्यापैकी काही मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २० मार्च…

उरणमधील जासई, चिरनेर, दिघोडे या ग्रामपंचायतींच्या ४१ जागांसाठी ९० उमेदवार तर ४५ उमेदवारांची माघार

घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच आणि ४१ सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्याची माहिती तहसिल कार्यालयातून देण्यात आली. उरण तालुक्यातील…

म्हसळा शहरवासीयांसाठी ४३ कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते होणार भूमिपूजन; आ. अनिकेत तटकरे यांनी दिली माहिती वैभव कळसम्हसळा : निवडणुकीच्या पलीकडे जाऊन जो पक्ष काम करतो तो पक्ष म्हणजे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी…

एमआयडीसीच्या पाईपलाईनला गळती; हजारो लिटर पाणी वाया

अनंत नारंगीकरउरण : उरण शहर, एनएडी सारख्या प्रकल्पांना पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या पाईपलाईनला उरण रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे. उरण…

शेतकऱ्यांचा मोबदला मिळाला नाही तर गॅस पाईपलाईन उखडून फेकू!

• भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत यांचा रिलायन्स प्रशासनाला इशारा• कर्जत तहसील कार्यालय येथे रिलायन्स प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण गणेश पवारकर्जत : रिलायन्स इथेन गॅस पाईपलाइ प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची शेती नापीक झाली…

30 तासांनंतर देव मंदिरात परतला!; श्री धावीर महाराज पालखी सोहळयाची दुसऱ्या दिवशी सांगता!

अमोल पेणकररोहे : रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या बुधवारी पहाटे सुरू झालेल्या पालखी सोहळयाची सांगता दुसऱ्या दिवशी गुरूवारी दुपारनंतर झाली. शहरात फिरून रोहेकरांना दर्शन देत आणि गावामध्ये बंधुभेटी करीत ३०…

रायगड जिल्ह्याचा क्रांतीविकास झाल्याशिवाय शांत बसणार नाही -ना. उदय सामंत

कडसुरे गावातील शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ शामकांत नेरपगारनागोठणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर नल’ ही संकल्पना संपूर्ण देशात राबविली जात आहे. रायगड जिल्ह्यात या योजनेसाठी 1236…

वारकरी संप्रदायाचा प्रसारक हरपला; ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

नवी मुंबई : नवी मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २६ ऑक्टोबर २०२३ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. आपले सामाजिक…

error: Content is protected !!