वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन; संप स्थगित
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. ५ मार्च २०२४ पासून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीमध्ये बेमुदत आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर…
नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे बलस्थान आहे -आ. अनिकेत तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन किरण लाडनागोठणे : नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलस्थान आहे. बसण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी आपल्या हक्काची असावी ही नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांची मागणी होती.…
लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा!
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.…
सुरक्षा सप्ताहात युनिकेम लॅबोरेटरीजच्या रक्तदात्यांनी केले रक्तदान
शशिकांत मोरेधाटाव : रोह्यातील औषध निर्मितीसाठी सुपरिचित असलेल्या युनिकेम लॅबोरेटरीज कंपनीतील ५२ रक्तदात्यांनी सुरक्षा सप्ताहनिमित्त रक्तदान केले. ३ मार्च ते १० मार्च दरम्यान सुरू असलेल्या ५३व्या सुरक्षा सप्ताहनिमित्त युनिकेम लॅबोरेटरीज…
उरणमध्ये रेल्वे धावली मात्र गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम रखडलं, प्रवाशांची गैरसोय
अनंत नारंगीकरउरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरण-खारकोपर रेल्वे मार्गावरील महत्वाचे समजले जाणारे गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे जासई, चिर्ले परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी गव्हाण रेल्वे…
महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भरती वादाच्या भोवऱ्यात!
२२ वर्षे काम करणारे कामगार उपेक्षित मिलिंद मानेमहाड : महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची झालेली भरती नियमबाह्य असल्याचा आरोप करत येथील कामगारांनी कायदेशीर लढाई सुरू केली आहे. झालेली…
अलिबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे सापडली उत्पन्नाच्या अधिक संपत्ती : पती-पत्नीस अटक
अमुलकुमार जैनअलिबाग : महसूल विभागात भ्रष्ट्राचाराच्या घटना नेहमी समोर येत असतात. दोन वर्षांपूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता त्यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशोबी…
आजचे राशिभविष्य
शनिवार, ९ मार्च २०२४ मेष राशीतुमच्या भवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. तुमच्या बायकोच्या…
श्रीवर्धनमध्ये प्रदूषण विरहित कारखाने आणण्यासाठी प्रयत्न करणार -खा. सुनील तटकरे
अखंड भंडारी समाज सेवा संघ श्रीवर्धन-म्हसळा समाज मंदिराचा खा. तटकरेंच्या हस्ते भूमिपूजन अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन पर्यटनदृष्ट्या समृद्ध होत असताना येथील निसर्गाला कोणत्याही प्रकारे बाधा पोहचणार नाही असे प्रदूषण…
धाटावमध्ये महाशिवरात्रीच्या पालखी सोहळ्यात हर हर महादेव, मल्लिकार्जुन महाराजांचा जयजयकार
ग्राम प्रदक्षिणेत ग्रामस्थांचा प्रचंड उत्साह शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यात धाटाव गावातील तलावाजवळ असलेल्या प्राचीन श्री शंभू महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळीच ओम…