म्हसळा येथे साकारणार राज्यातील पहिले युनानी मेडिकल कॉलेज
• मेडिकल कॉलेजसाठी मंत्रिमंडळाची 330 कोटी रुपयांची मंजुरी; खासदार तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती• बोर्ली पंचतन रॉयल स्पोर्ट्सच्या मैदान सुशोभीकरणसाठी 50 लाखाची मंजुरी• दिवेआगर 4 किमीच्या समुद्रकिनारा रस्त्यासाठी 7 कोटी…
रमेश धनावडे यांच्या कला व साहित्यिक क्षेत्रातील कार्याचा गौरव; ‘नवराष्ट्र सन्मान 2024’ने सन्मानित
किरण लाडनागोठणे : येथील नावाजलेल्या रिलायन्स कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असणारे उच्चशिक्षित रमेश प्रभाकर धनावडे यांनी कला व साहित्य क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल दैनिक नवराष्ट्रने घेतली असून, नुकतेच…
थकीत वेतन आंदोलनासंदर्भात नेरळ ग्रामपंचयतीची पत्रकार परिषद
गणेश पवारकर्जत : नेरळ ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्यामुळे कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या कामबंद आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेतन थकीत संदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, १४ मार्च २०२४ मेष राशीअनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या स्नायूंना आराम द्या. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप…
सुमारे ९० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ गेला चोरीला?
विठ्ठल ममताबादेउरण : गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतकडून बेलपाडा गावाला सुमारे ९० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला आणि निधीसुद्धा प्राप्त झाला. दिनांक ३१.१०.२०२३ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते जलकुंभाचा…
उरण शहरातील इमारतीचा भाग रहदारीच्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता
अनंत नारंगीकरउरण : शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम जिर्ण झाले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये कोणीही रहिवाशी वास्तव्य करु नये यासाठी प्रत्येक इमारतींना उरण नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे सदर…
आंबेवाडी येथील नदीत बुडून अनोळखी इसमाचा मृत्यू
विश्वास निकमगोवे-कोलाड : आंबेवाडी गावाच्या हद्दीतील कोलाड हायस्कूलच्या पुढे असणाऱ्या ब्रिजच्या खाली नदीच्या पाण्यात बुडून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवार दि. १३ मार्च २०२४ रोजी सकाळी…
भविष्यात घरे वाचवायची असतील तर गावठाण विस्तार होणे गरजेचे आहे -राजाराम पाटील
विठ्ठल ममताबादेउरण : आज उरण हे तिसरी मुंबई ओळखले जात आहे. येथील जमिनीला सोन्याहून जास्त किंमत आहे. शासनाच्या विविध प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील गावे बाधित होणार आहे. शासन वेगवेगळे प्रकल्प, योजना,…
नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुकांचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन
घन:श्याम कडूउरण : आज उरण येथे नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुकांचे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नरेंद्रचार्य महाराज यांचे प्रवचन व गुरुपादुका पूजन आणि दर्शन सोहळा आज सकाळी…
चार हजार नारळाच्या रोपांची सुरक्षा ऐरणीवर!
गवत जाळल्याने आणि पाण्याअभावी सिडकोच्या सागरी मार्गावरील नारळाची रोपे करपू लागली अनंत नारंगीकरउरण : सिडकोने उरणला जोडणार द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी (कोस्टल) महामार्गावर जवळपास १ कोटी…
