खोपटा गाव परिसरात डेंग्यू, मलेरिया रुग्ण
• बांधपाडा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावात घाणीचे साम्राज्य• रहिवाशांना तापानी ग्रासले; तालुका आरोग्य विभागाची उडाली धावपळ अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. परंतू,…
कोथूर्डे धरणाची पाणीपातळी घटल्याने महाडमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा
२२ गाव आणि महाड शहराला जाणवणार पाणीटंचाई नगरपालिकेला करावी लागणार तारेवरची कसरत मिलिंद मानेमहाड : शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तसेच परिसरातील २२ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कोतुर्डे धरणातील पाणीसाठा…
हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांना नोटीस, असं काय म्हणाले मुख्यमंत्री?
पुणे : हिंदूंच्या सणांची माहिती विकृत करणे आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतीच कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गुडीपाडवानिमित्त एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी खोटे ऐतिहासिक दावे…
अंगात सैतान येतो म्हणत आईनं १८ महिन्याच्या मुलीची स्मशानात नेऊन केली हत्या; मुंब्रा येथील घटना
वृत्तसंस्थाठाणे : ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात अंधश्रद्धेतून एका आईने पोटच्या १८ महिन्यांच्या मुलीचा बळी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या अंगात सैतानाचा वास…
माणगाव तालुक्यात सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी!
सलीम शेखमाणगाव : ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद माणगाव तालुक्यात गुरुवार, दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. या ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी ईदची मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा…
निवडणूक आयोगाकडून प्रचारासाठी रेटकार्ड निश्चित; उमेदवारांच्या खर्चावर असणार लक्ष
अमुलकुमार जैनअलिबाग : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. यासाठीच निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक…
पेणमधील वीटभट्टी मालक व हॉटेल व्यावसायिकांना मतदान जनजागृतीचे आवाहन
विनायक पाटीलपेण : ३२ रायगड लोकसभा मतदार संघातील १९१ पेण विधानसभा मतदारसंघामध्ये सहायक निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दि. १०/०४/२०२४ रोजी पेण तालुक्यातील वीटभट्टी मालक…
सचिन राऊळ यांना अमरावती विद्यापीठाकडून डॉक्टरेट
हर्षल मोरेनागाव : येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन शरद राऊळ यांना त्यांनी केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन अमरावती येथील छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापिठाकडून समाजकार्यासाठी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. नाशिक येथील प.…
कोलाड रेल्वे स्टेशनचे नामकरण वरसगांव रेल्वे स्टेशन करावे; वरसगांव ग्रामस्थांची मागणी
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या कोलाड रेल्वे स्टेशनचे नामकरण वरसगांव रेल्वे स्टेशन करावे तसेच या मार्गांवर विर ते पनवेल लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी वरसगांव…
उरणमध्ये मोबाईल मेडिकल युनिट सूरु
विठ्ठल ममताबादेउरण : दि. १०/०४/२०२४ रोजी उरण येथे पीएम-जनमन अंतर्गत दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल मेडीकल युनिटची सुरुवात पंचायत समिती उरण येथे समीर वठारकर (गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण), डॉ.…
