• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: April 2024

  • Home
  • मुठवली गावाजवळील सावित्री पात्रातील अनधिकृत भरावामुळे २०२१ची पुनरावृत्ती होणार? महसूल खाते कारणीभूत ठरणार?

मुठवली गावाजवळील सावित्री पात्रातील अनधिकृत भरावामुळे २०२१ची पुनरावृत्ती होणार? महसूल खाते कारणीभूत ठरणार?

महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारा! मिलिंद मानेमहाड : सावित्री पात्रामध्ये मुठवली गावाजवळ डेझरद्वारे होणाऱ्या रेतीच्या अवैध उत्खननाबाबत व नदीपात्रात अवैधरित्या केलेल्या रेजग्याच्या (दगड गोट्याच्या). भरावामुळे…

श्रीवर्धनमध्ये बिबट्याची दहशत

नानवली परिसरात बिबट्याचे दर्शन गणेश प्रभाळेदिघी : बिबट्याचे नावाने अनेकांचा थरकाप उडतो. श्रीवर्धन तालुक्याचे एक टोक असणारे नानवली गाव येथे गुरुवारी रात्रीच्यावेळी मुख्य रस्त्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली…

सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा भाजपच्या जुन्या जाणत्या निष्ठावंतांनी केला निर्धार

भाजप रायगड जिल्हा कमिटी सदस्य मोहन पाटील यांच्या घरी घेतली बैठक विनायक पाटीलपेण : रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांची घोषणा झाल्यानंतर त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी…

भुयारी मार्ग नसल्याने वाशी नाका ठरत आहे अपघाती क्षेत्र

खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रांताधिकारी यांची भेट विनायक पाटीलपेण : तालुक्यातील वाशीनाका हे ठिकाण अपघाताचा हॉटस्पॉट ठरत आहे. भुयारी मार्ग नसल्याने रस्ता ओलांडताना अनेक अपघात घडले आहेत. त्यात…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ५ मार्च २०२४ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. जर तुम्ही…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ४ एप्रिल २०२४ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवार आणि नातेवाईकांबरोबर मजा करा. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. नोकरी बदलणे…

४२ वर्षात बारा निवडणुका, १५ पंतप्रधान

मिलिंद मानेमुंबई : सन 2024 ची लोकसभा निवडणूक पार पडत आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात पाच जागा, दुसऱ्या टप्प्यात आठ जागा, तिसऱ्या टप्प्यात 11, चौथ्या टप्प्यात…

उरण नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार

भर नाक्यावरील जीर्ण इमारतीचा पहिला मजला पाडून पत्रा टाकण्याचे काम सुरू घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्याही परवानगी न घेता तोडफोड करून अनधिकृत बांधकामे उभी रहात आहेत.…

वीजबिल भरूनही वीज कर्मचाऱ्यांनी दमदाटी करत ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला खंडित

वीज कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार; ग्राहकांसोबत उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने वीज कर्मचाऱ्यांची हुकूमशाही वाढली विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात वीजेचे बील भरूनही अनिल वामन पडते…

कोलाड येथे कारला भीषण अपघात, दोन जण जागीच ठार, एक गंभीर जखमी

अमोल पेणकररोहे : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील कोकण रेल्वे पुलाखाली खांब बाजुकडून रोहे येथे जाण्यासाठी मुंबई-गोवा महार्गावरून कोलाड येथील कोकण रेल्वे पुलाखालून उजव्या बाजूला द. ग. तटकरे हायस्कूलकडे जाण्यासाठी रस्ता…

error: Content is protected !!