• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: April 2024

  • Home
  • न्यायालयाची दिशाभूल, मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न

न्यायालयाची दिशाभूल, मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न

विठ्ठल ममताबादेउरण : न्यायालयात एका वारस दाखल्यांचे काम प्रलंबित असताना मयत मुलीच्या वारसांना डावलून न्यायालयातुन त्याच वारसांनी नवीन दाखला तयार करून घेतला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन नवीन वारस दाखल्याच्या आधारावर…

महायुतीचे बारणे २२ला तर आघाडीचे वाघेरे पाटील २३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार

घन:श्याम कडूउरण : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे २२ एप्रिलला तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे २३ एप्रिल रोजी आपला…

सिद्धांत लोखंडेच्या आकस्मित मृत्यूने सर्वत्र हळहळ

विश्वास निकमकोलाड : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कोलाड विभाग कोलाड कुणबी समाजाचे अध्यक्ष संदेश लोखंडे यांचा पुत्र सिद्धांत लोखंडे (वय २३) याचे शनिवारी (१३ एप्रिल) आकस्मित निधन झाल्याने लोखंडे परिवारावर…

यूपीएससी परीक्षेत अक्षय लांबे याचे यश

घन:श्याम कडूउरण : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)ने 2023 साली भारत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यातील वर्ग 1 ची पदे जसे जिल्हाधिकारी, राजदूत, उपजिल्हाधिकारी, वेगवेगळ्या विभागाचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस उपयुक्त भरण्यासाठी…

रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांचा उमदेवारी अर्ज दाखल

अलिबागमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमदेवारी अर्ज दाखल अमुलकुमार जैनअलिबाग : इंडिया नावाची आघाडी दिशाहीन आहे. इंडिया आघाडीला नेतृत्व नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए देशात काम करीत आहे. राज्यात…

नागोठण्यात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा

किरण लाडनागोठणे : चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी रामनवमीचा उत्सव नागोठण्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात तसेच भक्तीभावाने साजरा करण्यात आला. नागोठण्यातील गवळआळी, जोगेश्वरी नगर तसेच केएमजी विभागात असणारे जुने रामेश्वर मंदिर, ब्राह्मण…

भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर!

मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. अखेर या जागेचा तिढा सुटल्याची माहिती आहे. हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १८ एप्रिल २०२४ मेष राशीआनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे…

तळाघर येथील ऐतिहासिक महादेवाच्या यात्रेला अलोट गर्दी

हर हर महादेवाच्या जयघोषात देवाचा लग्न सोहोळा थाटामाटात, लाखोंची उलाढाल अमोल पेणकररोहे : चैत्र महिन्यात भरविण्यात आलेल्या रोहे तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि महाराष्ट्रातील आगळीवेगळी बहुजन समाजाच्या प्रथा ,परंपरा जपणाऱ्या…

निवडणूक कामाकरिता नेमलेल्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये -जिल्हाधिकारी किसन जावळे

वैभव कळसम्हसळा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत येत्या ७ मे रोजी होणाऱ्या मतदाननिमित्त १९३ श्रीवर्धन मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी अंजुमन हायस्कूल म्हसळा…

error: Content is protected !!