रायगड जिल्ह्यात १ लाख ३ हजार २४ घरगुती तर २७३ सार्वजनिक गणपती
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात असणाऱ्या अठ्ठावीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २७३ सार्वजनिक तर १ लाख ३ हजार २४ ठिकाणी खासगी घरगुती असे एकूण १,०३,२९७ श्री गणेश मुर्ती विराजमान…
बोर्लीमध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त कागदावरच!
मोकाट जनावरांमुळे अपघाताचा धोका? मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाहतुकीला अडथळा; अपघाताचे सातत्य कायम गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परीसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, याची तक्रार सातत्याने येत असताना संबंधितांना…
मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत
कोलाड ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड-इंदापूर ते माणगाव दरम्यान साधारण २३ किलोमीटरच्या अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन…
वयाच्या चाळीशी नंतर बहुतेक महिला होऊ लागतात ॲनिमियाच्या शिकार, हे आहे मुख्य कारण
रायगड जनोदय ऑनलाईनबऱ्याचदा वय वाढण्यासोबत स्त्रियांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. यातील एक सामान्य समस्या म्हणजे ॲनिमियाची समस्या. ॲनिमियाची समस्या पुरुषांपेक्षा महिलांना जास्त प्रभावित करते. स्त्रियांच्या खाण्यापिण्याच्या योग्य सवयी नसणे,…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, ६ सप्टेंबर २०२४ मेष राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. कुटुंबियांच्या गरजांना…
गणेशोत्सवाची लगबग!
बाजारपेठ सजली, चित्र शाळेत मुर्ती कारागिर दंग अनंत नारंगीकरउरण : गणेशोत्सवाला एक ते दोन दिवसांचा अवधी उरला असतानाच उरण तालुक्यातील अनेक कलाकारांच्या गणपती कारखान्यात हर तऱ्हेच्या गणेशमूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात…
एमसीए आयोजित पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेत रायगड जिल्ह्यातील आठ पंच उत्तीर्ण
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्यावतीने आयोजीत केलेल्या क्रिकेट पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेचा निकाल काल एमसीएकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या अधिकार क्षेत्रातील २१ जिल्ह्यातील पंचांनी परीक्षेसाठी सहभाग…
श्रीवर्धनमध्ये बिबट्याची दहशत
सर्वा, दांडगुरी नंतर कोंढेपंचतन परिसरात बिबट्याचे दर्शन ! स्थानिकांमध्ये घबराट सणासुदीला जंगल भागातील गावात भीतीचे वातावरण गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील गावो गावी काही दिवसाआड बिबट्याचे दहशत वाढू लागली आहे.…
आढावा महाड विधानसभेचा
महाड विधानसभा मतदार संघात आ. गोगावलेंची चौकार मारण्याची इच्छा! तीनवेळेच्या बिगर कॉँग्रेसी आमदारांसाठी ‘सोळावं वरिसं धोक्याचं’ परंपरा शैलेश पालकरपोलादपूर : रायगड लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर सलग दोनवेळी खासदारकी मिळविणारे…
दिवीपारंगीत जलजीवनच्या कामाचा सावळागोंधळ!
काम पुर्ण नसताना देखील पुर्ण झाल्याचे बील काढण्याचा प्रकार उघडकीस अब्दुल सोगावकरसोगाव : रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात कामे केली जात आहेत. परंतु, या…
