1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले कर्जत तालुक्यातील कडाव येथील येथील घटना विशेष प्रतिनिधीरायगड : कर्जत तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे…
मुंबई-गोवा हायवे पूर्ण होणार तरी कधी? 18 वर्षांनंतरही प्रतीक्षा कायम
रायगड : गेली अठरा वर्षे झाली तरी मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाही. या महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे कोकणवासीय संतप्त आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर…
न्हावाशेवा वाहतूक शाखेची ३१ वाहनांवर कारवाई
४४ लाख रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल अनंत नारंगीकरउरण : न्हावा शेवा वाहतूक शाखेच्यावतीने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचे उद्देशाने तसेच वाहन अपघातांना आळा घालण्यासाठी २०२४ माहे…
खांब साईनगर तीन दिवस अंधारात, ट्रान्सफॉर्मरमधील कॉईल गेली चोरीला
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात खांब साईनगर येथील ट्रान्सफार्ममधील तांब्याच्या कॉइल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गेली तीन दिवस साईनगर गाव हे अंधारात आहे. या घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये संतापाचे…
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड बर्वे कमिटीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिकांमध्ये सन १९७२ पासून लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार अनुसूचित जातीमधील व इतर समाजामधील एखाद्या सफाई कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास, वैद्यकीय अपात्रता किंवा…
आजचे राशीभविष्य
बुधवार, ८ जानेवारी २०२५ मेष राशीवडील संपत्तीत आपल्याला बेदखल करतील, पण तुम्ही दु:खी होऊ नका. सुखसमृद्धीने मानसिक लाड खूप होतात, मात्र वंचनेच्या काळात आपण कणखर बनतो. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची…
रायगडमध्ये ठाकरे गटाला खिंडार? 5 दशकांपासून ठाकरेंना साथ देणाऱ्या शिलेदाराचा राजीनामा
रायगड : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पालघर आणि इतर…
गडप्रेमींसाठी सुवर्णसंधी! राज्यस्तरीय किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेचे आयोजन
सलीम शेखमाणगाव : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता किल्ले…
रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला विरोध!
द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावताच रेवस-रेड्डी सागरी महामार्ग तयार करावा – सचिन डाऊर अनंत नारंगीकरउरण : रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गाच्या कामाला शासनाने सुरुवात करण्याचा घाट…
भाज्यांवर गुलाल, पिळदार लोखंडी पट्ट्या, लिंबूला डोळे…कर्जत तालुका अंधश्रध्देच्या वाटेवर?
कर्जतमधील लोभेवाडी येथील काळ्या जादूचा प्रकार उघड गणेश पवारकर्जत : एकीकडे जादूटोणा सारख्या भंपक आणि निरर्थक समजल्या जाणाऱ्या गोष्टी समोर असताना कर्जतकरांवर काळ्या जादुची माया कायम असल्याचे दिसून येत आहे.…
