माणगाव नगरपंचायत वॉर्ड क्र. ४ मध्ये ‘एक संध्याकाळ महिलांसाठी’ कार्यक्रम उत्साहात!
सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र.४ मधील वाकडाईनगर महिला मंडळ आणि नगरसेविका ममता थोरे ग्रामीण विकास व रोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या सौजन्यानेे जागतिक महिला दिनानिमित्त व सावित्रीबाई फ़ुले…
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी गीता पारलेचा यांची निवड
विश्वास निकमकोलाड : सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतशेठ ओसवाल यांचे निधनानंतर सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यांचा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कन्या तथा सामाजिक कार्यकत्या गीता…
६ मोटरसायकल चोरीप्रकरणी दोन आरोपी ताब्यात; १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
उरण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी घन:श्याम कडूउरण : मोटारसायकल चोरी प्रकरणी उरण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन इसमांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात एकूण ६ गुन्हे उघडकीस…
शासकीय कार्यालयांची 49 लाखाहून अधिक थकबाकी
अलिबाग नगरपालिकेची वसुली करताना होतेय दमछाक; विकासकामांवर परिणाम अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या ८०हुन अधिक शासकीय कार्यालयांकडे नगरपालिकेच्या घरपट्टी कर विभागाची ४९ लाख १३ हजार…
तुमच्या मोटर इन्श्युरन्स क्लेमसाठी सुलभ गाईड
लेखक : टी. ए. रामलिंगम,मुख्य तांत्रिक अधिकारी,बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स आपली मोटर वाहने आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपण त्यावर खूप अवलंबून असतो. आज महामारीच्या पार्श्वभूमीवर,…
आजचे राशिभविष्य
सोमवार, २४ मार्च २०२५ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतात…
कोर्लई पेट्रोल पंपानजिक एसटी बस धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालयीन ठिकाण असलेल्या अलिबाग बस स्थानकाबाहेर एसटी बस आणि दुचाकीच्या अपघात होवून या अपघातात एकवीस वर्षीय जयदीप शेखर बना याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 27…
रायगडावर पाय घसरून पडल्याने भीम अनुयायाचा मृत्यू
अमुलकुमार जैनरायगड: किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करण्यासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून भीमराव…
औरंगजेबाने जेवढे लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या -बच्चू कडू
शेतकऱ्यांसाठी रायगडाच्या पायथ्याला अन्नत्याग आंदोलन अन्नत्याग आंदोलनात उद्या होणार अर्थसंकल्पाची होळी शशिकांत मोरेरोहा : आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा…
शिवसेनेला आली जाग? स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे शिवसैनिकांची तातडीची मीटिंग
मिलिंद मानेमहाड : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाराज झालेल्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख खडबडून जागे झाले…