• Wed. Jul 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: April 2025

  • Home
  • आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २५ एप्रिल २०२५ मेष राशीबसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य…

उरणच्या खाडी किनार्‍यावर भूमाफियांचा धुमाकूळ!

खारफुटी तोड, डेब्रिज टाकून बेकायदा बांधकामांची तयारी घनःश्याम कडूउरण : उरणमधील समुद्र किनारपट्टीला लागून असलेल्या खाडी भागात भूमाफियांनी बेकायदा बांधकामाचे धाडस सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून खाडीतील खारफुटीची तोड…

म्हसळा सकलप बायपासला अवजड वाहनांच्या अपघाताची मालिका सुरूच!

बॉक्साइड वाहतूक करणारा डंपर रस्त्यावर कलंडला; जीवितहानी टळली वैभव कळसम्हसळा : शहराचे पर्यायी मार्गावरील दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या…

पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य

टँकरची मागणी आल्यानंतर 24 तासात पाणी पुरवठा करण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश रायगड : पिण्यासाठी पाणी हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहॆ. त्यामुळे जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या…

रोह्यातील कामगारांनी दिलेले प्रेम माझ्या मनात अग्रस्थानी राहील -उदय शेटे

शशिकांत मोरेधाटाव : कामगार क्षेत्रात १९९३ साली काम करीत असताना कामगारांचे नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला मिळाली. त्यानंतर भारतीय कामगार सेनेने विभागवार काम करण्याची संधी दिली आणि चिटणीस पदावर…

महाडमध्ये १३४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड! मिलिंद मानेमहाड : शासनातर्फे सरपंच पदांच्या आरक्षणासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी अनेकांना निकाल एकूण डोक्याला बांधलेले बाशिंग काढून…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २४ एप्रिल २०२५ मेष राशीतुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होती परंतु त्याचा…

बोकडविरा हद्दीतील अनाधिकृत बांधकामावर सिडकोच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

अनंत नारंगीकरउरण : सिडको अतिक्रमण विभागाकडून बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदा बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. बुधवारी (दि. २३) केलेल्या कारवाईत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत बांधलेल्या अनाधिकृत चाळीच्या खोल्या तोडण्यात आल्या.…

म्हसळा तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत आज २३ एप्रिल रोजी न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारणसाठी १०, सर्वसाधारण स्त्री १२, अनुसूचित जमाती स्त्री.…

उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; महिलांना प्राधान्य

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला यांच्यासाठी राखून ठेवण्याच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत आज दि.…

error: Content is protected !!