माणगाव–पुणे मार्गावरील अवघड वळणावर कंटेनर बंद पडल्याने अपघाताचा धोका वाढला
माणगाव । सलीम शेखमाणगाव ते कोस्ते बुद्रुक या मार्गावर जेटीएल प्रा. लि. कंपनीसाठी अवजड कंटेनर वाहतूक केली जाते. हे कंटेनर कॉईल घेऊन जाणारे असून, त्यांची सततची वाहतूक स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत…
उरण ओएनजीसीत पुन्हा भीषण स्फोट; सुरक्षेचे तीन तेरा, ओएनजीसीची बेफिकीरी उघड
स्थानिक नेते, अधिकारी मौनात – आर्थिक लागेबांध्यांचा संशय उरण । घन:श्याम कडूउरण येथील तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) एलपीजी प्रकल्पात सोमवारी झालेल्या भीषण स्फोटाने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर…
भांडवलदारांच्या फायद्याचा कायदा रद्द करा; रोह्यात महाविकास आघाडीचा एल्गार
जनसुरक्षा कायद्यामुळे मूलभूत हक्क धोक्यात – आंदोलनकर्त्यांचा आरोप कोलाड । विश्वास निकमपाशवी बहुमताच्या जोरावर विधानसभेत मंजूर करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा तसेच फक्त भांडवलदारांच्या फायद्याचा…
पेण तालुक्यात रायगड जिल्ह्यातील पहिल्या अमृत मेळाव्याचे आयोजन
पेण । विनायक पाटीलपेण तालुक्यात रायगड जिल्ह्यातील पहिला अमृत मेळावा पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार, दि. १४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला…
लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार; आदिती तटकरेंची घोषणा
मुंबई : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ही घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करत…
वाहनधारकांनो लक्ष द्या! PUC नसेल तर मिळणार नाही पेट्रोल-डिझेल; सरकारचा कठोर निर्णय
मुंबई : पुढील पिढ्यांना प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ‘नो पीयूसी… नो फ्युएल’ ही मोहीम कठोरपणे राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ मेष राशीप्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आपल्या महत्वाकांक्षा ज्येष्ठांना सांगा, ते तुम्हाला…
कर्जत नगरपरिषदेचे ४० लाखांचे रोड क्लिनर वाहन भंगारात?
सोशल मीडियावर नागरिकांचा संताप – “४० लाखांचे वाहन आता ४० हजारात विकले जाणार का?” असा सवाल कर्जत । गणेश पवारकर्जत नगरपरिषदेने करदात्यांकडून वसूल केलेल्या पैशातून तब्बल ४० लाख रुपये खर्च…
कोलाड गोद नदीपुलावर जीवघेणा खड्डा; प्रवाशांच्या जीवाला धोका, नागरिक संतप्त
कोलाड । विश्वास निकममुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड रेल्वे पुलाखाली असलेल्या गोदी नदीवरील पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यात…
उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. विशाल नेहूल यांच्या हस्तक्षेपाने आदिवासी कुटुंबाला न्याय
विश्वनिकेतन कॉलेजचा १३ वर्षांचा बेकायदेशीर कब्जा संपला; जमीन आदिवासी कुटुंबाच्या ताब्यात परत उरण । विठ्ठल ममताबादेपनवेल तालुक्यातील मौजे कुंभिवली गावातील सर्वे नंबर ५४/२, क्षेत्रफळ ०.५८.६० हेक्टर जमीन ही आदिवासी खातेदार…
