उरण पोलिसांकडून जबरी चोरीचा पर्दाफाश
सराईत आरोपी जेरबंद, सोन्याची चैन व रोकड हस्तगत उरण । घनश्याम कडूउरण शहर हादरवणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करत उरण पोलिसांनी पुन्हा एकदा आपली धडाडी दाखवली आहे. अल्पावधीतच तपासाचा तांत्रिक…
धाटाव विभागातील महादेव वाडीत स्मार्ट मीटरला आग!
३ मीटर जळून खाक; गावात वीजपुरवठा ठप्प, महावितरणवर संताप शशिकांत मोरेरोहा/धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव विभागातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील महादेव वाडीत शनिवारी सकाळी भीषण घटना घडली. स्मार्ट मीटर बॉक्समधून अचानक…
उरणचा रिक्षावाला ठरला ‘माणुसकीचा हिरो’; रुग्णाची ४० हजार रुपयांची थैली केली परत
उरण । घनःश्याम कडूआजच्या पैशाच्या गर्दीत माणुसकी गमावल्याचा काळ पाहता, उरणमधील रिक्षावाल्याने प्रामाणिकपणाचा झेंडा फडकावल्याचे उदाहरण समोर आले आहे. जसखार गावातील एक रुग्ण उपचारासाठी उरणमधील डॉ. सत्या ठाकरे यांच्या रुग्णालयात…
‘सेवा पर्व २०२५’ अंतर्गत तिनवीरा येथे वृक्षारोपण कार्यक्रम
सोगाव । अब्दुल सोगावकरअलिबाग तालुक्यातील तिनवीरा येथे बुधवार, १७ सप्टेंबर रोजी ‘सेवा पर्व २०२५’ या सामाजिक वनीकरण अभियानाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मौजे तिनवीरातील श्री. टी. टी. पाटील महाविद्यालयाच्या आवारात…
पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कुर्ला गायकरवाडीतील चौघे जखमी
महाड ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस टंचाई; जखमींना उपचारासाठी ३० किमी दूर माणगावात हलवले महाड | मिलिंद मानेमहाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने चार ग्रामस्थांना चावा घेतला. यात धोंडू…
आजचे राशिभविष्य
शनिवार, २० सप्टेंबर २०२५ मेष राशीतुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व…
हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने ग्रामसभा रद्द
ग्रामसभेत पोलीस बंदोबस्त मागणाऱ्यांवर कारवाईची मागणी उरण | विठ्ठल ममताबादेएनएसपीटी प्रकल्पातील शेवा कोळीवाडा विस्थापितांनी ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त लावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात; कोणत्या निवडणुका आधी यावरून सत्ताधाऱ्यांत संभ्रम
मुंबई | मिलिंद मानेसर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे या निवडणुका तीन टप्प्यांत होणार आहेत. मात्र, महानगरपालिका आधी…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ मेष राशीएखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते.…
मारुती सुझुकीच्या कार झाल्या तब्बल 1.30 लाखांनी स्वस्त! नवीन किंमती जाहीर
नवी दिल्ली : जीएसटी दररचनेत झालेल्या बदलानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कार आणि बाईक खरेदी करणे अधिक परवडणारे झाले असून, मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय कारच्या सुधारित किंमती जाहीर…
