• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: October 2025

  • Home
  • माणगावात खा. सुनील तटकरे यांनी नाराज कार्यकर्त्यांची घेतली भेट : सकारात्मक चर्चेनंतर नाराजी शमल्याचे संकेत

माणगावात खा. सुनील तटकरे यांनी नाराज कार्यकर्त्यांची घेतली भेट : सकारात्मक चर्चेनंतर नाराजी शमल्याचे संकेत

माणगाव । सलीम शेखमाणगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनंतर निर्माण झालेली नाराजी अखेर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने थेट संवाद साधून शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. खा. सुनील तटकरे यांनी…

बोर्ली परिसरातील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

श्रीवर्धन प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मागणी गणेश प्रभाळेदिघी : मागील तीन दिवसातील वादळी पावसाच्या संकटाने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन व कोंडेपंचतन येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी नुकसान…

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पाली व पनवेलतर्फे आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाली : लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पाली आणि लक्ष्मी एज्युकेशनल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयोजक नवनाथ पवार यांच्या सहकार्याने सुधागड तालुक्यातील तिवरे येथे…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ मेष राशीआजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. सहकुटूंब सामाजिक…

सीआयएसएफ वॉर्डमधील गुणवंत विद्यार्थ्यांना १.२५ कोटींपेक्षा जास्त शिष्यवृत्ती

उरण | विठ्ठल ममताबादेकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) वॉर्डमधील गुणवंत विद्यार्थ्यांना १.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त शिष्यवृत्ती रक्कम वितरित करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या…

जिल्हा परिषद आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर; १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारीला सुरूवात…

नगरपालिका निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी

मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून आता नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील एकूण 247…

आदर्श पतसंस्थेची जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर झेप

अलिबाग । प्रतिनिधीआदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने एक मोठा टप्पा गाठत ९३५ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय करून रायगड जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी…

जिल्ह्यातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत -खासदार सुनिल तटकरे

रायगड : जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरु असून सुरु असलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत,असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा नियोजन भवन हॉल येथे आयोजित विविध विषयांच्या आढावा…

माणगावच्या शिक्षिका अपूर्वा जंगम महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कशेणे शाळेत कार्यरत सहाय्यक शिक्षिका अपूर्वा अमोल जंगम यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०२४-२५ या वर्षातील मानाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक…

error: Content is protected !!