• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: February 2026

  • Home
  • श्रीवर्धन पोलिसांचा रूट मार्च

श्रीवर्धन पोलिसांचा रूट मार्च

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची ग्वाही श्रीवर्धन । अनिकेत मोहितआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना…

अलिबाग काँग्रेसला खिंडार; वसीम कुर यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीत सोगाव येथे पक्षप्रवेश; ‘शिंदे गटा’ची ताकद वाढली सोगाव । अब्दुल सोगावकररायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, अलिबाग तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागोठणे शहरात पोलिसांचा रूट मार्च

नागोठणे । महेंद्र म्हात्रेआगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, नागोठणे पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात जोरदार ‘रूट मार्च’ काढण्यात आला. बुधवारी, ४…

आंबेवाडीत कोलाड पोलिसांचा ‘रूट मार्च’; निवडणूक काळात शांतता राखण्याचे आवाहन

कोलाड | विश्वास निकमआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य ‘रूट मार्च’ काढण्यात…

भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात चौरंगी थरार; धाटाव गणात तिरंगी, तर भुवनेश्वर गणात दुरंगी लढत

प्रचाराचा धुरळा उडाला; राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि अपक्ष उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील भुवनेश्वर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या निवडणुकीने…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ मेष राशीतुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे वाहतूक ठप्प; आजचा प्रवास टाळण्याचे आवाहन

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ केमिकल टँकर पलटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या टँकरमधून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हायवेवरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ मेष राशीराग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्वाचा…

अजित पवार विमान अपघात तपास: मृतदेहाची ओळख घड्याळावरून नाही, तर ‘या’ खुणेमुळे पटली!

​पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता वेगाने सुरू झाला असून हे प्रकरण सीआयडीकडे (CID) वर्ग करण्यात आले आहे. सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक बसवराज आणि सुधीर हिरेमठ यांनी…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ मेष राशीनिराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे.…

error: Content is protected !!