शशिकांत मोरेधाटाव : रोह्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व, प्रेस फोटोग्राफर कै. जनार्दन शेडगे यांच्या स्मरणार्थ रोहा प्रेस क्लब व कै जनार्दन शेडगे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १५१ पिशव्या रक्त…
प्रतिनिधीरायगड : इच्छाशक्ती आणि कामाप्रती निष्ठा असेल तर अशक्य असलेली गोष्टही सहज शक्य करता येते. जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास देवमाने दुर्दम्य इच्छाशक्तीसमोर यांच्यासमोर आजाराने देखील हार मानली. एका आठ वर्षीय…
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झाल्याचा नातेवाईकांचा आरोप सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मांजरवणे गावातील २४ वर्षीय विवाहित महिलेचा सर्प दंशाने उपचारादरम्यान माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि.…
पाण्याचा एक ही थेंब न आल्याने शासनाचे करोडो रुपये गेले वाया अनंत नारंगीकरउरण : चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बापदेवपाडा,कासवळेपाडा, कोंढीपाडा येथील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी राबविण्यात आलेली एक…
गणेश पवारकर्जत : माथेरानला लागूनच असलेल्या पेब किल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली महिला अचानक दरीत पडली. रेस्क्यू टीमच्या आणि माथेरान पोलिसांच्या अथक परिश्रमाने महिलेला सुखरूप दरीतुन काढण्यात यश आले. माथेरान हे जागतिक…
• कमी उत्पन्नाचे कारण देत ‘मुंबई’ एसटीहि केली बंद• मुंबईसह भाईंदर, नालासोपारा, ठाणे उपनगरातील प्रवाशांमध्ये संताप गणेश प्रभाळेदिघी : मागील दिवसांपासून श्रीवर्धन महामंडळाच्या भाईंदर, नालासोपारा, ठाणे या उपनगरात जाणाऱ्या एस.टी.…
सोमवार, ४ डिसेंबर २०२३ मेष राशीसंताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील मौजे पाले खुर्द येथे पतीने पत्नीवर सपासप वार करत खून केल्याची घटना घडली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या खुनाच्या घटनेने रोहा तालुका हादरला…
लिफ्ट आणि रॅम्प सुविधा नसल्याने दिव्यांगांचे हाल मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्ह्यातील विविध बँका आणि शासकीय कार्यालय तसेच खाजगी आस्थापणे अशा अनेक ठिकाणी रॅम्प आणि लिफ्ट सुविधा नसल्याने दिव्यांग बांधवांचे…
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या सावित्री संगमावर पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या एकाचा दम लागून बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. महाड…