नागपूर : नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गटांत मोठा…
मुंबई : मुंबईतील एक 86 वर्षीय महिला डिजिटल अरेस्टची बळी ठरली. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर केला. तिची 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात महिलेने गुन्हेगारांविरुद्ध…
मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा परदेशी कुटुंबियांचा इशारा विठ्ठल ममताबादेउरण : शेवा कोळीवाडा (जुना शेवा कोळीवाडा)चे प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय असे पारंपरिक व्यवसाय असणारे परदेशी कुटुंबियांचे पुनर्वसन…
मुंबई : राज्यात 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी महायुती आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत. 2025 च्या विधान परिषद निवडणुकीत…
सलीम शेखमाणगाव : रेल्वेची धडक लागून ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना माणगावमध्ये घडली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १७ मार्च रोजी माणगाव रेल्वे स्थानकापासून…
विठ्ठल ममताबादेउरण : उरणमध्ये नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत पक्षबांधणी, संघटनात्मक बळकटी आणि भविष्यातील कार्यपद्धती यावर सखोल चर्चा झाली. बैठकीच्या सुरुवातीला संत…
विठ्ठल ममताबादेउरण : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बारणे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार दिली आहे. या पेजवरून चुकीचा संदेश,…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील खानावच्या नवतरुण स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडांगणावर ॲड. गौतमभाई पाटील टी २० लेदर बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचा काल दि. १६ मार्च रोजी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध…
लेखक : श्री. भास्कर नेरुरकर,हेड – हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम,बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स योग्य हेल्थ इन्श्युरन्स कव्हर मध्ये केलेली गुंतवणूक ही परिपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल ठरते. योग्य प्रकारे…
मुंबई: लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये विजय मिळवल्यानंतरही राज्याच्या राजकारणातील इतर पक्षांचे नेते, खासदार, आमदार फोडण्याचे प्रयत्न थांबत नाहीत. होळीच्या शुभेच्छा देताना, माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले…