मिलिंद मानेमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटी नंतर शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून अजित पवार गटातील नऊ मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली…
जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची घेतली सदिच्छा भेट हरेश मोरेसाई /माणगांव : मुंबई-गोवा महामार्गाची १६ वर्षापासून वाताहत सुरु असून या महामार्गाचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे.…
प्रतिनिधीअलिबाग : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ छायाचित्रकार अशोक वडवळकर यांचा सन्मान करण्यात आला. १९ ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त…
सलीम शेखमाणगांव : दै. सामनाच्या अग्रलेखामधून राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याने महाराष्ट्रभर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माणगावमध्ये रविवार, दि.…
प्रतिनिधीनागोठणे : लोकप्रिय तसेच अन्यायाला वाचा फोडणारे, वाचकांच्या पसंतीस उतरलेले ‘रायगड जनोदय’चे संपादक मंगेश पत्की यांनी पत्रकार किरण लाड यांच्या कामाचा धडाका बघुन त्यांची रायगड जनोदयाच्या उपसंपादक पदी नियुक्ती केल्याबद्दल…
किरण लाडनागोठणे : विभागात प्रसिद्ध तसेच नावाजलेल्या केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष पदी प्रफुल्ल पांडुरंग नागोठणेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा…
बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई न केल्यास २२ ऑगस्टपासून शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा मिलिंद मानेमहाड : महाड शहरांमध्ये व तालुक्यामध्ये गेल्या कांही महिन्यांपासून रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या आदेशावरुन जुगार तसेच अन्य बेकायदेशीर धंद्यांवर…
कोणतीही जीवितहानी नाही, सर्व खलाशी सुखरूप अभय पाटीलबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी आदगाव दरम्यानच्या खोल समुद्रामध्ये गुजरात राज्यातून मासेमारी करण्यासाठी आलेली मासेमारी नौका लाटांच्या तडाख्यामुळे फुटून बुडाल्याची घटना 17 ऑगस्ट…
व्रत- वैकल्याचा म्हणजे, श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात खास करून स्त्रिया आणि मुली भगवान शंकराची पुजा करतात. या व्रतादरम्यान केल्या जाणाऱ्या उपवासाचेही महत्व अधिक आहे. सामान्य महिला उपवासासाठी…
रविवार, २० ऑगस्ट २०२३ मेष राशीतणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखूसेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही आज ते पैश्याला घेऊन खूप चिंतीत राहू…