घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी आंनद नगर येथे जप्त केलेल्या टपऱ्या पुन्हा होत्या त्या जागेवर आणून ठेवले असल्याची चर्चा उरणच्या नाक्यानाक्यावर सुरू आहे. सदरची टपरी पुन्हा सुरू होऊन…
विठ्ठल ममताबादेउरण : आपले संपूर्ण आयुष्य उरण नगर परिषदेत कार्यरत राहून जनतेची सेवा करणाऱ्या व नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सध्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या…
विजयशेठ मेथा, शांतीलाल मेथा, प्रविण गांधी यांची मंडळाच्या विश्वस्तपदी सर्वानुमते निवड सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील गोरेगाव येथील रुक्मिणी शेठ मंगल कार्यालयात रविवार दि. ८ आक्टोबर २०२३ रोजी कोकण विशानेमा ज्ञाती…
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील एम. डी. एन. फ्युचर स्कूल वरसगाव कोलाडच्या मुख्याध्यापिका योगिनी प्रशांत देशमुख यांनी ‘परीक्षे पे चर्चा’ कार्यक्रमात महत्वपूर्ण सहभाग घेऊन उत्तमरीत्या सादरीकरण केले आहे. त्यांनी केलेल्या…
आगीत मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए बंदरातील सेझ प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला आग लागल्याची दुदैवी घटना बुधवारी (दि. ११) सकाळी ठिक १०.४५ च्या सुमारास घडली आहे. या आगीत…
बुधवार, ११ ऑक्टोबर २०२३ मेष राशीतुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन शहरामध्ये आर. डी. सी. सी. बँकेच्या नुतन इमारत उद्घाटन प्रसंगी देशाचे व राज्याचे विविध पक्षांची बडी मंडळी सुनील तटकरे साहेब यांची विजयी घोडदौड रोखण्याकरीता श्रीवर्धन…
रांजणपाडा रेल्वे भरती लढा जिंकला, आता ‘आयओटी’वर धाड विठ्ठल ममताबादेउरण : शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसून सरपंचांमार्फत परस्पर नोकर भरती केल्याप्रकरणी धुतूम शेमटीखारच्या ग्रामस्थांनी एकजुटीने बेमुदत उपोषण सुरु केले होते. पनवेल…
विठ्ठल ममताबादेउरण : सन २००५ मध्ये उरण, पेण व पनवेल तालुक्यातील ४५ गावांमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र स्थापण्याकरिता महाराष्ट्र शेतजमिन अधिनीयम १९४८ चे कलम ६३ अनुसार व तेव्हाचे विकास आयुक्त (उद्योग)…
वैशाली कडूउरण : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर…