• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

वर्ल्ड कपची ट्रॉफी उरणच्या काँटिनेंटल सीएफएस मध्ये दाखल

५ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या वर्ल्ड कप ट्रॉफीचा ‘फस्ट लूक’ घन:श्याम कडूउरण : पूर्ण हिंदुस्थानची जनता ज्या वर्ल्ड कप क्रिकेट मॅच बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे त्या मॅचचे मुख्य आकर्षण असणारी ट्रॉफी…

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबातच्या निकालापूर्वी राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना, हालचालींना वेग

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच अंतिम निकाल येण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३ मेष राशीमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय…

कोलाड परिसरात ऐन गणेशोत्सवात वीजपुरवठा खंडित, नागरिकांकडून तीव्र संताप

विश्वास निकमकोलाड : कोलाड परिसरात ऐन गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी वारंवार विज पुरवठा खांडीत झाल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोलाड परिसरातील गोवे, पुई, पुई आदिवासी, महाडिक फार्म…

जिल्हा रुग्णालयात प्रत्येक बुधवारी होणार दिव्यांगांची तपासणी

वार्ताहरअलिबाग : नैसर्गिक अथवा अपघाताने आलेल्या दिव्यंगत्वाची तपासणी करून शारीरिक व मानसिक दृष्ट्या दिव्यांग असणाऱ्या बांधवाना जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येते. ज्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने…

चांद्रयानसाठी लॉन्चपॅड तयार करणारा तंत्रज्ञ विकतोय इडली; १८ महिन्यांपासून पगाराविना

रांची: ऑगस्टच्या २३ तारखेला चांद्रयान-३ नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्याची किमया याआधी कोणत्याही देशाला जमलेली नव्हती. ती भारतानं करुन दाखवली. इस्रोचं जगभरात कौतुक…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २० सप्टेंबर २०२३ मेष राशीआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो जर…

हर्ष पवार यांनी शाडूच्या मातीपासून साकारली गणेशाची मूर्ती

वैशाली कडूउरण : उरण बोरी येथील हर्ष संतोष पवार यांनी शाडूच्या मातीपासून आपल्या हाताच्या कौशल्याने सुबक अशी गणेशाची मूर्ती साकारली आहे. हर्षच्या कलागुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. उरण सामाजिक संघटनेचे…

उरण तालुक्यात ८,४४४ बाप्पाची मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने प्रतिष्ठापना

अनंत नारंगीकरउरण : गणेशोत्सवाचे औचित्य साधून उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात भक्तिभावाने श्री गणेशाचे आगमन झाले आहे. उरण, मोरा-सागरी आणि न्हावा-शेवा या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती ८,४२६ आणि सार्वजनिक…

इच्छापुर्ती करणारा चिरनेरचा महागणपती

अनंत नारंगीकरचिरनेर-उरण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक आगरी समाजाची वस्ती असलेले गाव पनवेल पासून २२ किलोमीटर तर उरण शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले निसर्गरम्य गाव. आजूबाजूला…

error: Content is protected !!