मिलिंद मानेमहाड : मागील सतरा वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, आत्तापर्यंतच्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना व सत्ताधाऱ्यांना हा महामार्ग सुस्थितीत ठेवण्यात यश आले नाही. आज 18व्या वर्षीदेखील…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जसखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. माझ्या विजयाचा मुख्य मंत्र काम आहे आणि जसखार गावाच्या सर्वांगीण…
कोकणातून विधानसभा मतदार संघाच्या आढाव्याला सुरुवात? मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यात म्हणावे तसे यश न मिळाल्याने त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत होण्याअगोदर भाजपाने निवडणूक पूर्व तयारीला सुरुवात केली असून…
रायगड जनोदय ऑनलाइनमासिक पाळीच्या वेदना (Period Cramps) काही महिलांसाठी भयानक स्वप्नापेक्षा कमी नसतात. मासिक पाळी दरम्यान वेदना ही एक सामान्य समस्या आहे जी असंख्य मुलींना, स्त्रियांना दर महिन्याला भेडसावत असते…
बुधवार, २४ जुलै २०२४ मेष राशीअध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. बिन बुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो परंतु, या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ…
चोरट्यांच्या नजरा आता मोबाईल, मंगळसूत्र आणि सोन साखळ्यांकडे! शशिकांत मोरेधाटाव : सध्या रोखीने चालणाऱ्या अर्थव्यवस्थेकडून डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळत असताना या प्रकारचे व्यवहार अधिक प्रमाणात प्रचलित आणि आवश्यक झाले आहेत. त्यामुळे…
घन:श्याम कडूउरण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जसखार ग्रामपंचायत सरपंच काशीबाई हासुराम ठाकूर यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सरपंच म्हणून राहण्यास अपात्र (निरर्ह) ठरविले आहे. तशा प्रकारचा आदेशही पारित…
माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय सलीम शेखमाणगाव : माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस सक्तमजूरीची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…
विनायक पाटीलपेण : खासदारकीच्या निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते आमदारकीच्या निवडणुकीचे. पेण, पाली, सुधागड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून पेणचे शिवसेना तालुकाप्रमुख व उद्योजक जगदीश ठाकुर…
२३ व २४ जुलै १९८९ रोहे आणि सुधागड तालुक्यातील नागरिक कधीही न विसरू शकणारी ती रात्र खरी तर काळ रात्र होती. ही रात्र ज्यांनी अनुभवली व जे ह्या रात्रीला सामोरे…