• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

शनिवार, १८ मे २०२४ मेष राशीकोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडतेय असे नाही तर तुमची इच्छाशक्ती कमी पडतेय. तुमची ख-या क्षमता काय आहेत ते ओळखा. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाज्यावर…

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सुनील थळे यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमात केला साजरा

सुनील थळे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव, मान्यवरांची उपस्थिती अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील बहिरोळे-टाकादेवी येथील रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य तसेच मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच…

बदलते पर्यावरण आणि समुद्रातील भरावाचा मीठ उत्पादनावर परिणाम

अनंत नारंगीकरउरण : अखेरची घरघर लागलेल्या पारंपरिक मीठ उद्योगाला आता सातत्याने बदलणाऱ्या पर्यावरण आणि समुद्रातील वाढत्या मातीच्या भरावाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मीठ तयार होण्यासाठी पंधरा ऐवजी यामध्ये वाढ…

ग्रामसेविकेला शिवीगाळ करणाऱ्यावर कारवाईसाठी काळ्या फिती लावून निषेध

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांना आर्वाच्च भाषेत अश्लील हातवारे करून शिवीगाळ करणाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी उरण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर येथील ग्रामसेवक आणि ग्रामसेविकांनी…

कोलाड परिसरात वादळाचा तडाखा; घरांवरील छप्पर उडाल्याने मोठे नुकसान

विश्वास निकमकोलाड : गुरुवार दि. १६ मे २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास कोलाड परिसराला वादळवाऱ्याने मोठा तडाखा दिल्याने काही ठिकाणी घरांवरील कौले तसेच पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. रोहा तालुक्यातील…

धक्कादायक! उरणमध्ये ६ वर्षांच्या मुलाला आईनेच प्रियकरासोबतचे अश्लील व्हिडिओ बनवायला पाडले भाग

घन:श्याम कडूउरण : उरणमधील २५ वर्षीय महिलेच्या बलात्काराच्या खटल्याची केस पनवेल सत्र न्यायालयात सुरु आहे. आता या केसला अतिशय नाट्यमय वळण लागले असून यातून किळसवाणे सत्य समोर आले आहे. पोलिसांनी…

उरण पोलीस ठाण्याचे वपोनी निकम यांची तडकाफडकी बदली; वपोनीपदी राजेंद्र कोते यांची नियुक्ती

घन:श्याम कडूउरण : उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांची…

उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात

नागरिकांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार; संघर्ष ग्रुपच्या प्रयत्नांना यश सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ प्रतिनिधीअलिबाग : उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील…

गेट वे ते मांडवा जलवाहतूक २६ मेपासून बंद

प्रतिनिधीअलिबाग : मांडवा ते गेटवे अशी जलवाहतूक २६ मेपासून बंद राहणार असल्याची माहिती मेरी टाइम विभागाने दिली आहे. याबाबत मेरी टाइम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्रही देण्यात आलं आहे. त्यामुळे…

महाड आगारात खिडक्यांच्या काचा फुटलेल्या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत; महामंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

मिलिंद मानेमहाड : महाड एसटी आगाराचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला असून एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा प्रत्यय आज पाहावयास मिळाला. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत…

error: Content is protected !!