• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरण विधानसभा मतदार संघात ५५.०५ टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह

शेवटचा अर्धा तास वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम विठ्ठल ममताबादेउरण : मावळ -३३ लोकसभा मतदार संघासाठी १३ मे २०२४ रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी मतदारात निरुत्साह दिसत होता. सकाळी…

आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

विठ्ठल ममताबादेउरण : दिनांक ६ मे २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली. ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण…

कर्जतमध्ये मतदानावर पावसाचे विघ्न; ३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान, ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह गणेश पवारकर्जत : देशाच्या १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे. मावळ मतदारसंघात ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील…

महाड तालुक्यात जलजीवन योजनेचा बोजवारा!

लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगमतामुळे जलजीवन योजनांची कामे निकृष्ट दर्जाची मिलिंद मानेमहाड : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील गावांमधून विविध योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यापैकीच जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली. जवळपास…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ आज सायंकाळी एका वृध्द इसमाला रस्ता ओलांडताना टॅंकरची धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र, महामार्गावर पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले स्कायवॉक केवळ दिखावा…

उरण मतदार संघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

३४४ मतदान केंद्रापैकी एकही एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही विठ्ठल ममताबादेउरण : चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी उरण विधानसभा मतदार संघातील संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले…

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास मिळेल का? जनतेचा सवाल

घनःश्याम कडूउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील असे नामांतर केले जाईल असा कांगावा प्रचार सभांमध्ये दोन्ही उमेदवार व त्यांच्या नेतेमंडळींकडून केला जात आहे. परंतु, खरोखर निवडून…

अ‍ॅड. प्रवीण ठाकूर हे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्यास इच्छुक

घनःश्याम कडूउरण : मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांत 10 जूनला निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर हे इच्छुक…

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी हा निर्णय…

१२२ कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्याचे आदेश

घन:श्याम कडूउरण : जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) आयात करण्यात आलेले सुमारे १२२ कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. चीनवरून आलेल्या या बहुतांश कंटेनरमध्ये बंदी…

error: Content is protected !!