सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अलिबागच्या चेअरमन पदासाठी निवडणूक जिल्हा उपनिबंधक सहकारी पतसंस्था रायगड प्र. का. जगताप यांचे अध्यक्षतेखाली व सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्था अलिबाग श्रीकांत पाटील…
पुणे : स्वारगेट एसटी आगारात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे. त्यांनी म्हटले की, “घटनेच्या वेळी बसच्या आसपास १०…
अलिबाग : अलिबाग एसटी स्टॅण्डसमोर एसटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.27) सकाळी पावणेबाराच्या सुमारास हा अपघात घडला असून जयदीप बना (रा. वरसोली…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील विळे-भागाड येथे घरफोडी करून २ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते दि.…
गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२५ मेष राशीबसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य…
पुणे : स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याने स्वतःला त्या बसचा वाहक असल्याचे खोटे सांगून पीडित तरुणीची फसवणूक…
म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनकडून उरणमधील पत्रकारांचा सन्मान अनंत नारंगीकरउरण : उरण नगर पालिकेतील म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन या कामगार संघटनेच्यावतीने उरण तालुक्यातील पत्रकारांना कर्तव्य दक्ष पत्रकार पुरस्कार देऊन युनियनचे अध्यक्ष तथा सामाजिक…
पुणे : स्वारगेट (Swargate) बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना (Uddhav Thackeray’s Shiv Sena) आक्रमक झाली आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बसस्थानकात धडक…
नागोठणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीचे औचित्य साधून खारघर (नवी मुंबई) सेक्टर ११ येथे टीडब्लूजे असोसिएट्स खारघर आणि शिव आधार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने…
घनःश्याम कडूउरण : राज्य शासनाने 19 फेब्रुवारी रोजी अधिकृत शिवजयंती साजरी करण्याचे निर्देश दिले असताना, मत्स्य विभागाच्या मुंबई कार्यालयात मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रकारामुळे…