बुधवार, २७ नोव्हेंबर २०२४ मेष राशीमतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्या ही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते ज्यामुळे…
तळेगाव : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत झुडपात एका महिलेचा मृतदेह गोणीत आढळून आल्याने खळबळ माजली. शिरगाव फाटा परिसरात सोमवारी (२५ नोव्हेंबर २०२४) साफसफाई करणाऱ्या कामगारांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ…
मुंबई : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असली तरी मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. पण निकालानंतरच मुख्यमंत्री कोण ठरेल…
२७ नोव्हेंबर पासून एनएमएमटीची सेवा होणार सुरु विविध सामाजिक संघटना, संस्थाच्या पाठपुराव्याला यश विठ्ठल ममताबादेउरण : फेब्रुवारी महिन्यामध्ये उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवनरेखा ठरलेली…
खासदार धैर्यशील पाटील यांची प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती अमुलकुमार जैनरायगड : भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा अपक्ष उमेदवार दिलीप भोईर उर्फ छोटम…
घनःश्याम कडूउरण : शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेणार्या मुला-मुलींमध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या सेवनाचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. शाळा-महाविद्यालय परिसरातील टपरी, किराणा दुकानात सहजरीत्या हे एनर्जी ड्रिंक्स मिळत असल्याने मुलांमध्ये या ड्रिंक्सच्या सेवनाचे…
वृत्तसंस्थाठाणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आल्याची पाहायला मिळाले. या सुनामीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेले. महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत झाली असून त्यांना ५० चा आकडाही गाठता…
पोलिसांच्या समन्वयाने व्यापाऱ्यांची बैठक, दिलेल्या वेळेतच वाहनांना प्रवेश गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराच्या मुख्य रस्त्यावर गेली अनके वर्षे वाहतूक कोंडी होत होती. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना हि मोठा त्रास…
प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यात सर्पदंश सगळीकडे होत असतात, यामध्ये विंचूदंश हे विशेष असून डॉक्टरांनी सर्पदंश व विंचू दंश झालेल्या रुग्णांना उत्तम सेवा देवून त्यांची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे…
प्रतिनिधीअलिबाग : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्हयातील 54 उमेदवारांची डिपॉझीट जप्त झालीय. मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्याने 54 जणांवर डिपॉझीट जप्त करण्याची वेळ आलीय. यामध्ये मनसे, बहुजन समाज…