बुधवार, १३ नोव्हेंबर २०२४ मेष राशीआरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता-पिता त्याबाबत काळजी घ्या. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. कुटुंबियांच्या गरजांना…
वृत्तसंस्थाऔसा : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उमेदवार व नेत्यांचा सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथील…
घन:श्याम कडूउरण : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना मात्र उरणमध्ये मतदान ८ दिवसांवर येऊनही अद्याप निवडणूक वातावरण थंड असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरण विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर…
उरणमध्ये मतदारांचा आकडापुरुष … एक लाख 68 हजार 712 मतदार महिला … एक लाख 67 हजार 501 तृतीयपंथी … 12 एकूण … तीन लाख 36 हजार 22542 हजार मतदार वाढले2019च्या…
मंगळवार, १२ नोव्हेंबर २०२४ मेष राशीहवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ…
वृत्तसंस्थामुंबई : देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. मुंबई आणि दिल्ली यांसारख्या शहरातील घाऊक बाजारात कांद्याचे दर ४० ते ६० रुपयांवरून ७०…
सलीम शेखमाणगाव : माणगावपासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कशेणे गावच्या हद्दीत न्यू सुग्राम हॉटेलजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला. सदरील घटना रविवार, दि. १० नोव्हेंबर २०२४…
माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम भोकरे यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित रामचंद्र घोडमोडेश्रीवर्धन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर श्रीवर्धन मतदार संघातील सर्व तालुक्यांमध्ये पक्ष बांधणी चालू होती. परंतु श्रीवर्धन तालुक्यात…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील किहीम येथील राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर अलिबाग क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ करण्यात आला. विभागातील युवा क्रिकेट खेळाडूंसाठी ह्या क्रिकेट अकॅडमीची सुरवात करण्यात आली आहे. क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून ऋषिकेश…
सोमवार, ११ नोव्हेंबर २०२४ मेष राशीअसुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत…