गुरुवार, १४ नोव्हेंबर २०२४ मेष राशीतुम्ही संपूर्ण आराम करायला हवा अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात…
घन:श्याम कडूउरण : मुलगा हा आपल्या बापाच्या जीवावरच उड्या मारत असतो, त्यामुळे आम्ही आमच्या बापाच्या जीवावर उड्या मारतो पण आपण कोणाच्या जीवावर उड्या मारता ते आमच्यावर टीका करणाऱ्यांनी सांगावे असा…
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जावून स्वतःच्या पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील (रा. अलिबाग जि. रायगड) यांच्याविरोधात मनोज मारुती गोतारणे…
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रोहा या राज्य महामार्गावरील बोरपाडा येथे नाहरकत दाखल्यातील अटी शर्तीचा भंग करीत शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी विश्वनाथ धर्मा भगत भगत, चंद्रकांत विष्णु भगत (दोघेही राहणार…
वृत्तसंस्थामुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार ऐन रंगात आला आहे. या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतांना आता मुंबईत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत जोगेश्वरी येथे मंगळवारी रात्री पचार…
बुधवार, १३ नोव्हेंबर २०२४ मेष राशीआरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता-पिता त्याबाबत काळजी घ्या. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. कुटुंबियांच्या गरजांना…
वृत्तसंस्थाऔसा : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उमेदवार व नेत्यांचा सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथील…
घन:श्याम कडूउरण : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना मात्र उरणमध्ये मतदान ८ दिवसांवर येऊनही अद्याप निवडणूक वातावरण थंड असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरण विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर…
उरणमध्ये मतदारांचा आकडापुरुष … एक लाख 68 हजार 712 मतदार महिला … एक लाख 67 हजार 501 तृतीयपंथी … 12 एकूण … तीन लाख 36 हजार 22542 हजार मतदार वाढले2019च्या…
मंगळवार, १२ नोव्हेंबर २०२४ मेष राशीहवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ…