शशिकांत मोरेधाटाव : महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचे वैभव लाभले आहे. नव्या पिढीला गड-किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर पराक्रमाची माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना विशेषतः शिवभक्तांना गडकिल्ल्यांच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती मिळावी आणि…
वाळवटी विभाग अंतर्गत २३ गावे अंधारात महावितरण अधिकारीच बेजबाबदार गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी विभाग अंतर्गत असणारे अनेक गावे तासनतास अंधारात असतात. सद्या ऑक्टोंबर हिट असतानाच विजेचा खेळखंडोबा सुरू…
कोलाड येथील घरफोडीचा गुन्हा देखील केल्याचे तपासात झाले निष्पन्न विनायक पाटीलपेण : पेण चिंचपाडा येथील बाईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या दोन सराईत सोनसाखळी चोरांना पेण पोलिसांनी पकडून गजाआड केले आहे.…
रायगड जनोदयहिवाळा सुरू होताच कोशिंबीर आणि पराठ्याची चव वाढवणारा मुळाही बाजारात भरपूर प्रमाणात दिसू लागतो. मुळ्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. मुळ्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन ए,…
गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४ मेष राशीतुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. आपल्या जीवनसाथी…
गणेश पवारकर्जत : बदलापूर अंबरनाथ लोकलच्या संख्येत वाढ होत नसल्याने दिवसेंदिवस कर्जत लोकलमधील वाढणारी प्रवाशांची संख्या व त्यामुळे होणारी गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून अपघात होणाऱ्या समक्षांचा प्रश्न गंभीर बनला आहे.…
मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख…
घनःश्याम कडूउरण : उरणच्या विकासात आजतागायत महत्वपूर्ण भूमिका ही माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांची आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र आजचे नेतेमंडळी…
आदिती तटकरे १ लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार सलीम शेखमाणगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष…
निजामपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना बाबूशेठ खानविलकर यांनी स्पष्ट केली भूमिका सलीम शेखमाणगाव : आ. भरत गोगावले यांच्या अन्यायकारक व तुच्छतेच्या वागणुकीला कंटाळून आपण निजामपूर विभागासह महाड विधानसभा मतदार संघातील…