मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाराष्ट्राची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचं सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.…
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीत अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून व ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांना…
शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे आंदोलन वेळेत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास २६ नोव्हेंबर रोजी करणार चॅनेल बंद आंदोलन विठ्ठल ममताबादेउरण : NSPT प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा २५६ कुटुंबांनी ३९ वर्ष…
२९ वर्षीय तरुणाचा न्हावा-खाडी परिसरात अपघात; पलटी खाऊन फॉर्चुनरचा चक्काचूर फॉर्च्युनर कारची अवस्था पाहून लक्षात येते दुर्घटनेची भीषणता घनःश्याम कडूउरण : मित्रांसह वाढदिवसाचा केक कापून आपल्या फॉर्च्युनर कारमधून घरी परतणार्या…
तरुणांविषयी बदनामीकारक वक्तव्याने पोयनाड, पेझारीमध्ये संताप गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांचे आश्वासन अमुलकुमार जैनरायगड : शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी पेझारी येथील महिला मेळाव्यात तरुणांबद्दल अतिशय बदनामीकारक…
मुंबई : महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य…
रायगड जनोदय ऑनलाईनआजच्या काळात बहुतांश कामे डिजिटल पद्धतीने केली जातात आणि त्यामुळेच स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांचा वापर मर्यादेपलीकडे वाढला आहे. यामुळे लोकांचा स्क्रीन टाइम तासांवर पोहोचला आहे. लहान मुले…
बुधवार, २ ऑक्टोबर २०२४ मेष राशीआरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. जवळच्या नातेवाईकांची, त्यांच्याकडे अधिक लक्ष…
परळी : महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या महिन्याच्या हफ्त्याची रक्कम जमा होत आहे. अजित पवार यांची…