• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

कर्जतच्या फार्महाऊसवर पशुपालनाच्या नावाखाली ड्रग्जची फॅक्टरी; 24 कोटीचा मुद्देमाल जप्त

कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील अमली पदार्थांचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केला. याप्रकरणी मेफेड्रोनची (एमडी) निर्मिती करणाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २४ कोटी ४२ लाख…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २८ मे २०२५ मेष राशीठराविक कालाने येणारा मानसिक शाररिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रीया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर…

रेवदंड्यामध्ये एका घरातून दीड लाखांचा गांजा जप्‍त; पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मोहोत गावात श्याम सिताराम भिसे याने राहत्या घराशेजारील परसबागेत अमली पदार्थाच्या गांजा या पिकाची लागवड केली असल्याची घटना ताजी…

किहीमसह बामणसुरे आदिवासी वाडीची सरपंच पिंट्या गायकवाड यांनी केली पाहणी

अब्दुल सोगावकरसोगाव : मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी मंगळवार, दि. २६ मे रोजी ग्रामपंचायत हद्दीतील किहीम आदिवासी वाडी…

उरण तालुक्यातील नुकसानग्रस्त घरांची महेंद्रशेठ घरत यांनी केली पाहणी

विठ्ठल ममताबादेउरण : दि. २६ मे २०२५ रोजी सकाळी अचानक झालेल्या जोरदार पावसाने आणि चक्रीवादळाने संपूर्ण उरण तालुक्यामध्ये हाहाकार माजवला. उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे उडाले, पत्रे उडून घरामधील…

वैष्णवीचा अमानुष छळ, मृत्यूआधी 6 दिवस मारहाण? अंगावर 29 जखमा, धक्कादायक रिपोर्ट समोर

पुणे: पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आता समोर आला असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार,…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २७ मे २०२५ मेष राशीतुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण…

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन मार्ग बंद

दिवेआगर-भरडखोल मार्गावरील पुल पाण्याखाली; दिवेआगरमध्ये पाणी घुसण्याची भीती संततधार पावसामुळे शेती व व्यवहार ठप्प गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावरील नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाला दिरंगाई झाल्याने दिवेआगर गावाजवळील…

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा; मुरुडमध्ये चोवीस तासांत ३७१ मिलीमीटर पावसाची नोंद

रायगड : रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुरूड तालुक्यात सर्वाधिक ३७१ मिमी पावसाची नोंद झाली असून, श्रीवर्धनमध्ये ३०८ मिमी आणि म्हसळा तालुक्यात ३०० मिमी पाऊस पडला…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २६ मे २०२५ मेष राशीमद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील…

error: Content is protected !!