मिलिंद मानेमहाड : तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाळण खुर्द येथील शेतकरी गुरे आणण्यासाठी नदीपात्रात गेला असता पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली महाड तालुक्यात…
विश्वास निकमकोलाड : कोलाड पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी रात्री भिरा फाटा येथे कारवाई करून गुटखा वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेत ब्रेजा कारसह १० लाख १८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत…
मिलिंद मानेमुंबई : शिवसेना पक्षात फुटीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी…
वृत्तसंस्थामुंबई : शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार या योजनेची घोषणा केली होती. या योजनेची जाहिरात आता चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या जाहिरातीवर जे वृद्ध नागिरक…
मिलिंद मानेमहाड : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे भव्य जिल्हास्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा चिपळूणमधील नारदखेरकी गावामध्ये आयोजित करण्यात आली होती. यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी स्पर्धेसाठी हजेरी लावली. या स्पर्धेचे आयोजन…
साप चावलेल्या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू, कर्जत तालुक्यातील आसलवाडीची घटना रस्ता नसल्याने झोळी करून आणावे लागले रुग्णालयात गणेश पवारकर्जत : तालुक्यातील आसलवाडीमधील विठाबाई विठ्ठल सांबरी यांना सोमवारी शेतात काम करताना साप…
अनंत नारंगीकरउरण : सध्या समुद्रात मिळणाऱ्या कोळंबी, पापलेट, सुरमई, हलवा, बला, मांदेली, बोंबील, जिताडा, माकुल सारख्या मासळीची आवक उरणच्या मच्छी मार्केटमध्ये वाढल्याने खवय्यांची गर्दी मार्केटमध्ये वाढू लागली आहे. एकंदरीत बंदी…
स्थानकांमध्ये गळती, प्रवाशांवर जलाभिषेक अनंत नारंगीकरउरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या खारकोपर ते उरण अशा रेल्वे मार्गाची उभारणी ही सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च करून रेल्वे व सिडकोच्या माध्यमातून करण्यात…
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र शासन आणीत असलेल्या जनसुरक्षा विधेयकास सर्वहार जन आंदोलन रायगड व भारत जोडो अभियान महाराष्ट्र यांनी विरोध करीत याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी माणगाव…
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील शेणवई गावचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत देशमुख (भाई) यांना नुकतीच वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची शेणवई येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे…