• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

सर्वात मोठी बातमी! उद्या सकाळी शपथविधी होणार, 10 वाजता शिंदे गटाची बैठक

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी उद्या महत्त्वाच्या हालचाली होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. तसेच…

ओ शेठ….मंत्रिपदाला होतोय लेट!

विशेष प्रतिनिधीरायगड : भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळणार कि नाही? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वेळोवेळी प्रसार माध्यमांसमोर भरतशेठ यांनी भूमिका मांडताना आपल्याला १००१ टक्के मंत्रिपद मिळणार असे…

नागोठणे महावितरण कार्यालयाचा नितिन जोशी यांनी स्विकारला पदभार

किरण लाडनागेठणे : येथील महावितरण शाखेचे प्रमुख म्हणुन सहाय्यक अभियंता नितिन जोशी यांनी आज पदभार स्विकारला. यावेळी नागोठणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगच्छ देऊन स्वागत केले. अगोदरचे नागोठणे महावितरण कार्यालयाचे प्रमुख…

”मी मृत्यूची वाट पाहत होते…’; नीलम गोऱ्हेंचं धक्कादायक विधान

मुंबई : गेली अनेक वर्षे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का…

अजित पवारांचा गट ‘या’ तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, खातेवाटपाचा…

डोंगरोली येथे वृक्षारोपण

हरेश मोरेसाई /माणगांव : माणगांव तालुक्यातील डोंगरोली बौद्धवाडी येथे प्रज्ञाशील बौद्ध विकास मंडळ ग्रामस्थ यांच्या वतीने 8 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. झाडे लावा वने वाढावा ही…

शिवसेना-युवासेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने युवा शेतकरी, माजी पोलीस पाटील यांचा सन्मान

हरेश मोरेसाई /माणगांव : रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यातील बळीराजाचा आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. माणगाव तालुक्यातील गोरेगाव-लोणेरे प्रेस असोसिएशनने या वर्षी पन्हळघर (खुर्द) येथील युवा होतकरू…

आजचे राशिभविष्य

बुधवार, दि. १२ जुलै २०२३ मेष राशीएखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या…

प्राणीप्रेमी राजू मुंबईकर यांनी वाचविले मोराचे प्राण

विठ्ठल ममताबादेउरण : दि . 10/7/2023 रोजी सकाळी 9 वाजता उरण तालुक्यातील रानसई आदिवासीवाडी येथे काही कामानिमित्त जात असताना जंगलातील रस्त्याच्या बाजूला झाडाचा आधार घेत शांत बसलेला मोठा मोर निसर्गप्रेमी,…

वडील आणि मुलगा एकाच वर्षी झाले पदवीधर

उरणमधील पत्रकार अजित पाटील यांनी जर्नालिझम तर मुलगा विनित याने मिळविली सिव्हिल इंजिनीयरची पदवी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक झुंजार मतचे संपादक अजित पाटील यांनी नुकत्याच निकाल…

error: Content is protected !!