• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

म्हसळा पाणीपुरवठा योजनेतील पाईप चोरी प्रकरणी नगराध्यक्षा फरहीन बशारत यांनी घेतली पोलिस अधिकाऱ्यांची भेट

“१५ दिवसांत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार” –नगराध्यक्षा म्हसळा । वैभव कळसम्हसळा शहरासाठी खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांतून सुमारे ४७ कोटी रुपयांचा नळ पाणीपुरवठा प्रकल्प सुरू…

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४वा स्मृतिदिन साजरा

हुतात्म्यांना शासकीय मानवंदना; वारसांचा सन्मान उरण । घन:श्याम कडू/अनंत नारंगीकरदेशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९४ व्या हुतात्मा स्मृती दिनाचे औचित्याने आयोजन बुधवारी (दि. २५ सप्टेंबर) चिरनेर येथे करण्यात…

आंबेवाडी ते निवी कालव्याला डिसेंबरपासून पाणी सोडा – बळीराजा फाउंडेशनचा इशारा

“कोणतीही सबब नको, पाणी वेळेत सोडा” – विठ्ठल मोरे यांचा प्रशासनाला इशारा दुरुस्ती, साफसफाई वेळेत पूर्ण करून पाणी पूर्ववत -कार्यकारी अभियंता मिलिंद पवार रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील आंबेवाडी ते…

श्रीवर्धनमध्ये बॅनर प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले! तटकरे यांच्यावर टीकात्मक बॅनर लावणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा

“खासदारांच्या विकासकामांवर टीका करण्याची लायकी कुणाचीही नाही” –शहराध्यक्ष जितेंद्र सातनाक श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरात खासदार सुनील तटकरे यांच्या विकासकामांवर अप्रत्यक्ष कोपखळी करणारा बॅनर लावण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले…

कुंडलिका नदीत रासायनिक टँकर रिकामा करण्याची घटना : प्रदूषण नियंत्रण मंडळाची गंभीर दखल; दोषींवर कडक कारवाईचा इशारा

रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपात्र पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. बुधवारी दुपारी अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील टँकरमधील द्रव पदार्थ नदीपात्रात सोडल्याची घटना घडली. या प्रकारानंतर आरआयए, एमआयडीसी,…

ऑनलाइन जुगार रॅकेटचा रायगड सायबर सेल कडून भंडाफोड

44 कोटींहून अधिकचा आर्थिक गैरव्यवहार उघड; पाच आरोपींवर गुन्हा दाखल अलिबाग । अमूलकुमार जैनरायगड जिल्हा सायबर सेलने ऑनलाइन गेमिंग ॲप्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या मोठ्या जुगार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ मेष राशीआजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाज्यावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार माघू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये…

महाड नगर परिषदेच्या वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार?

“माझी वसुंधरा” अभियानांतर्गत झाडे लावण्याच्या निधीत गोंधळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश शहा यांचा आरोप महाड । मिलिंद मानेमहाड शहरात सध्या नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट असून, या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना विविध कामकाजासाठी अडचणींना…

संगीता गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती

उरण । विठ्ठल ममताबादेउरण-द्रोणागिरी नोड येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे…

सुरगड संवर्धन संस्थेची अखंड गडसंवर्धन मोहीम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्साई माता मंदिर परिसराची स्वच्छता कोलाड | विश्वास निकमछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील दुर्ग संवर्धनाच्या कार्याला अखंडपणे चालना देणाऱ्या स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेने नवरात्र उत्सवाचे औचित्य…

error: Content is protected !!