• Mon. Mar 9th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पळसदरी येथे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक; सरपंचासह पाचजण फरार

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पळसदरी येथे वडिलोपार्जित जमिनीचा वाद तसेच जमिनीच्या व्यवहारांत असलेल्या वादावरून अनिल हरीश्चंद्र देशमुख व त्याचे सहकारी रोहित मोहिते नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात असताना त्यांच्यावर…

धाटाव गावच्या नलिनीबाई मोरे यांना देवाज्ञा

शशिकांत मोरेधाटाव : रोहे तालुक्यातील धाटाव गावच्या नलिनीबाई मोरे यांना आज पहाटे ६ वाजता वृद्धापकाळाने देवाज्ञा आली. निधना समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या निधनाने मोरे कुटुंबीयांसह सबंध पंचक्रोशीतील…

होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी कुटुंबांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत

रायगड : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजना लाभार्थी रायगड जिल्ह्यातील 70 हजार कुटुंबे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी कुटुंबांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याची माहिती…

प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे उपोषण

घनःश्याम कडूउरण : तालुक्याच्या किनारी भागात मोठ्या प्रमणात धनदांडग्यांनी केलेले सीआरझेड कायद्याचे उल्लंघन, तालुक्यात तहसिल कार्यालयाकडीलच यादीनुसार असलेले बेकायदा कंटेनर यार्डांचे पीक आणि उरण शहराला लागून बोरी पाखाडीत वसलेला ‘मिनी…

एसटीच्या २५ गाड्यांचे आरक्षण फुल्ल!

श्रीवर्धन, म्हसळ्यातील गणेशभक्तांकडून अतिरिक्त एसटी गाड्यांची मागणी गणेश प्रभाळेदिघी : कोंकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवनिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. नोकरी, व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असलेले चाकरमानी या…

माणगावकरांचे श्रद्धास्थान श्री स्वयंभु संगमेश्वर मंदिर!

श्रावणी सोमवारला भाविकांची मंदिरात होतेय दर्शनासाठी मोठी गर्दी सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हा तालुका रायगड जिल्ह्यातील आकाराने सर्वात मोठा तालुका म्हणून प्रसिध्द असला तरी प्राचीन परंपरा, ब्रिटीशकालीन पूल,…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ५ ऑगस्ट २०२४ मेष राशीअधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी…

डॉ. एल. डी. पाटील यांचे दुःखद निधन

विनायक पाटीलपेण : “जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणे सर्वांना आवडणारे डॉक्टर एल. डी. पाटील यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने दादर गावासह पेण तालुक्यात हळहळ…

चला दर्शनाला जाऊ…मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मार्गदर्शन शिबिराचे पोयनाड येथे आयोजन

प्रतिनिधीपोयनाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आता राज्यातील जनतेला देव दर्शन घडवून आणणार आहेत. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु झाली असून या योजनेचे शासकीय परिपत्रक (जीआर) निघाला आहे. या योजनेची संपूर्ण…

error: Content is protected !!