मिलिंद मानेमहाड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला सातत्याने पुराचा फटका बसत आहे. सन 2005, सन 2016 व सन 2021 व त्यानंतर आता 2024 या पावसाळ्यात आलेला महापूर बघता खेड शहरातील…
स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली अनेक इमारतींची सुटका मिलिंद मानेमहाड : पावसाळ्यात धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या नावाखाली महाड नगरपरिषद राबवलेल्या मोहिमेमध्ये दुजाभाव करीत असल्याची चर्चा या मोहिमेदरम्यान दिसून आली.…
शशिकांत मोरेधाटाव : प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यांची समस्या लक्षात घेत रोहा लायन्स क्लबच्यावतीने लांढर येथील विद्यार्थ्यांना दप्तर व आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा आनंद येथील विद्यार्थ्यांच्या…
अब्दुल सोगावकरसोगाव : गोरगरिबांचे कैवारी, अलिबाग उरण मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या १५ जुलै रोजी जयंती व तृतीय स्मृती दिनानिमित्त सातिर्जे येथील स्मृती स्थळावर मतदारसंघातील अनेक मान्यवरांनी…
गाय मालकांचे लाखोंचे नुकसान; नुकसान भरपाईची प्रतीक्षा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दांडगूरी-नागलोली या मुख्य रस्त्याला जयेश जाधव व दिलीप विचारे यांच्या मालकीच्या चार गायींचा सोमवार, दि. १५ जुलै रोजी…
अनंत नारंगीकरउरण : १ जूनपासून खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असतानाही करंजा येथील अनेक मासेमारी बोटी बंदी झुगारून खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. अशाच एका मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून गेलेला…
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळा सुरु झाला कि, वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळत. त्यातीलच एक आजार म्हणजे ऍलर्जी. ऍलर्जी झाल्यावर पूर्ण अंगावर लाल गांधी उठतात. आणि अंगाला खूप खाज येते. अशावेळी काय करावे…
मंगळवार, १६ जुलै २०२४ मेष राशीतुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात…
दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग आगाराची सोमवारी सकाळी ८ वाजता सुटलेली अलिबाग पनवेल ही बस कार्लेखिंडीतील अवघड वळणावर साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे व…
प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र नगरपालिका नियम 1966 यातील नियम 4 व 5 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकान्वये जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांनी जिल्हयातील खालापूर नगरपंचायतीच्या पोटनिवडणूकांसंदर्भात निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे.…