• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

महाडमध्ये मनुस्मृती दहन स्मृती दिन साजरा

फुकट देण्याचे आश्वासन म्हणजे गुलाम बनवण्याचे लक्षण -आनंदराज आंबेडकर मिलिंद मानेमहाड : महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ग्रंथाची होळी केली होती. या दिनाचा ९६वा स्मृतिदिन आज महाडमध्ये…

कर्जत हत्याकांड : पोलिसांकडून ३ आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

गणेश पवारकर्जत : कर्जत तालुका रविवार, दि. २४ रोजी खुनाच्या घटनेने हादरला होता. तर स्थानिक परिस्थितीनुसार या हत्याकांडाचा उलगडा होणे देखील गरजेचे होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २५ डिसेंबर २०२३ मेष राशीअत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत…

नागलोली येथे एसटीला अपघात

• चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली• दुचाकीस्वराला वाचविण्यासाठी चालकाचा जीव पणाला! गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथे दुचाकीला वाचविताना एसटीला अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने गाडीत प्रवाशी…

कर्जत वेणगाव येथे तरुणाची निर्घृण हत्या

कर्जत पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू गणेश पवारकर्जत : तालुक्यात आज सकाळी खळबळ उडवून देणारी घडली आहे. तालुक्यातील वेणगाव येथील एका तरुणाची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची…

पनवेल फेस्टिवल 2023 चे शानदार आयोजन

प्रितम म्हात्रे यांनी दिल्या कलाकारांना शुभेच्छा विनायक पाटीलपेण : पनवेलमध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून गेली 26 वर्षे पनवेल फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. “पनवेल फेस्टिवल 2023” पनवेल येथे सुरू झाले असून…

नाताळ व सरत्या वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून बैठक

घन:श्याम कडूउरण : नाताळ व सरत्या वर्षानिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक घारापुरी बेटावर येत असतात. त्यामुळे गर्दीचे वेळी पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ…

ई-रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टसाठी हालचालींना वेग

वर्षाच्या अखेरीस माथेरानमध्ये पुन्हा धावणार ई-रिक्षा गणेश पवारकर्जत : थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेले माथेरान पुन्हा पर्यटकांनी बहरलेले दिसणार असल्याचे संकेत सध्या दिसत असून मा. सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून…

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

नाताळ सणानिमित्त कोकणात पर्यटकांची तुफान गर्दी विश्वास निकमकोलाड : शनिवार दि. २३ डिसेंबर ते सोमवार दि. २५ डिसेंबर २०२३ पर्यंत सुट्टी असल्यामुळे लाखो पर्यटक कोकणात निघाले असुन यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर…

महाडकरांना खड्डेमुक्त रस्त्यांची प्रतीक्षा!

• शहरातील सतरा रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव• रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मिलिंद मानेमहाड : ऐतिहासिक महाड शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि जोड रस्त्यांवर अनेक जीवघेणे खड्डे पडले आहेत. हे खड्डे…

error: Content is protected !!