• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मोर्बा जिल्हा परिषद गटात शेकापला खिंडार!

दहीवली कोंड ग्रामस्थांचा भाजपात जाहीर प्रवेश वार्ताहरमाणगाव : तालुक्यातील मोर्बा जिल्हा परिषद गटात शेकापला खिंडार पडला असून या गटातील दाहीवली कोंड गावातील शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी रविवार दि. १५ ऑक्टोबर…

बंदरांची राजधानी देशात पिछाडीवर; मुंबईतील बंदरांना गुजरात, ओडिशाने टाकले मागे

अनंत नारंगीकरउरण : देशातील एकूण आयाती पैकी ७० टक्के आयात समुद्रातून होते. त्यासाठी देशाच्या ७,५०० किमी लांबीच्या किनारपट्ट्यांवर २०० लहान-मोठी बंदरे असून त्यातील ७० बंदरे कार्यान्वित आहेत. त्याद्वारे सन २०२२-२३मध्ये…

भरडखोल सरपंच दिनेश चोगलेंसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

अभय पाटीलबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश उर्फ हरिओम चोगले, माजी उपसरपंच किशोर भोईनकर, श्रीवर्धन भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष महादेव चोगले व इतर कार्यकर्त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस…

विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडी येथील ४० वर्षीय तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव गवतावर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने अलिबाग येथील सिव्हील रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सदरील…

सावधान! दिघाटी, केळवणे भागात बिबट्या शोधतोय शिकार!

अनंत नारंगीकरउरण : दहा वर्षांपूर्वी करंजा गाव परिसरात शिरलेल्या बिबट्यानी दहशत निर्माण केली होती.मात्र आता पुन्हा एकदा केळवणे मध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून असा प्रश्न उपस्थित…

सारडे-दिघाटी रस्ता खडबडीत, रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी

अनंत नारंगीकरउरण : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चिरनेर-दिघाटी-साई रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. सारडे-दिघाटी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्ता खडबडीत झाला असून ठिकठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. यामुळे वाहने…

३८ वर्षे उलटूनही जुना शेवा कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत

• रॅली काढून ग्रामस्थांनी केला निषेध व्यक्त; राजकीय पुढारी, नेत्यांना गावात बंदी• आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ग्रामस्थांचा निर्णय विठ्ठल ममताबादेउरण : एनएसपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील ग्रामस्थांनी…

नवरात्र उत्सव कोणाच्याही भावना न दुखावता आनंदाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करा -सपोनि डॉ. प्रसाद ढेबे

दिघी सागरी पोलीस ठाणे येथे शांतता समितीची सभा संपन्न अभय पाटीलबोर्लीपंचतन : गावच्या प्रत्येक सणांमध्ये एक वेगळा आनंद आहे, पारंपरिक पद्धतीने सण फक्त गावाकडे साजरे होतात त्यामुळे डीजे ऐवजी आपण…

कालव्याच्या पाण्यासाठी बळीराजाचा पुन्हा ‘एल्गार’

• सोमवारी पाणी जागर अभियानात बाईक, बैलगाडी रॅली, गाण्यातून प्रबोधन• कोलाड येथील आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्हासह राज्यात चर्चेत आलेल्या कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याचा…

रायगड जिल्ह्यात तब्बल ५३५ पदे रिक्त; पोलिस यंत्रणेला करावी लागते तारेवरची कसरत!

अमुलकूमार जैनअलिबाग : राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यात अट्टल गुंडांसह विविध प्रकारच्या माफिया टोळ्यांचे वर्चस्व आणि दहशत वाढत आहे. समाजकंटकांवर वर्दीचा धाक राहिला पाहिजे, ही भावना स्वाभाविक असली…

error: Content is protected !!